पुष्पावती नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुष्पावती नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे 22 किलोमीटरवर असलेल्या जीवधन किल्ल्याच्या उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती, ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेला असलेल्या येडगावजवळ मिळते.मांडवी नदी ही या नदीची एकमेव उपनदी आहे. या नदीवर पिंपळगाव जोगा या ठिकाणी मातीचेधरण आहे.या नदीला आर नदी आसे ही म्हनतात