"महाराष्ट्रातील नाट्यसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
|१५-८-१८८५ ||[[ अदाकार ]] ||कराड
|१५-८-१८८५ ||[[ अदाकार ]] ||कराड
|-
|-
|१४-४-१९८३ ||[[ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ]] ||नागपूर(शाखा)
|१४-४-१९८३ ||[[ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ]] ||नागपूर(शाखा)
|-
|ऑगस्ट १९९६||अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद||माहीम(मुंबई)
|-
|-
|१९४२ ||[[अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती ]] ||सांगली
|१९४२ ||[[अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती ]] ||सांगली
ओळ ११४: ओळ ११६:
|-
|-
|१३-८-१९६१ || [[कला वैभव]] ||दादर(मुंबई)
|१३-८-१९६१ || [[कला वैभव]] ||दादर(मुंबई)
|-
| ||कलासंपदा ||शिर्डी
|-
|-
|४-५-१९७२ || [[कला सरगम]] ||पांचपाखाडी(ठाणे)
|४-५-१९७२ || [[कला सरगम]] ||पांचपाखाडी(ठाणे)
ओळ ३८३: ओळ ३८७:
|१९६० || [[रंगायन]] ||मुंबई
|१९६० || [[रंगायन]] ||मुंबई
|-
|-
|१९५० ||रंजन कलामंदिर||नागपूर
|-
| || [[रमाकांत संगीत मंडळी]] ||
| || [[रमाकांत संगीत मंडळी]] ||
|-
|-

२०:०७, २७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाचा रंगमंचावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचे नाव सीतास्वयंवर असे होते. त्यानंतर त्यांनी पुढील १०-१२ वर्षे आपली नाटक मंडळी बरोबर घेऊन गावोगाव जाऊन इतर काही नाटकांचे प्रयोग केले. त्यांचा कित्ता समोर ठेवून महाराष्ट्रात अनेक मराठी नाटक मंडळ्या निघाल्या, आणि मराठी नाटकांचे रंगमचांवर प्रयोग होऊ लागले. त्यांतूनच अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल या मराठीतील पहिल्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑक्टोबर १८८० रोजी झाला.

महाराष्ट्रातील विविध नाट्य संस्था :

स्थापना(इ.स.) संस्थेचे नांव गांव
५-११-१९३५ अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट(अभिनव नाट्य मंदिर) नागपूर
३०-६-१९८६ अ‍ॅक्टिव्ह ग्रुप बीड
५-२-१९७६ अ‍ॅक्टिव्ह थिएटर्स डेक्कन जिमखाना(पुणे)
१५-७-१९७३ अंगारक सांस्कृतिक मंडळ ओझर(नाशिक)
१९८९ अ घन कलामंदिर डोंबिवली(पूर्व)
१५-८-१८८५ अदाकार कराड
१४-४-१९८३ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर(शाखा)
ऑगस्ट १९९६ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद माहीम(मुंबई)
१९४२ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली
? अनिकेत जुहू-पार्ले मार्ग(मुंबई)
२०-६-१९७४ अनुराग कल्याण
१५-८-१९७५ अभिनय कला केंद्र अकोला
२९-१०-१९७५ अभिजात कला मंडळ जळगाव
ऑक्टोबर १९८२ अभिनय हिंगणघाट
२१-६-१९८१ अभिनय कला मंदिर नाशिक
१९५४ अभिनय कला मंदिर सातारा
५-११-१९३५ अभिनव नाट्य मंदिर(अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट) नागपूर
१९६५ अभिनव रंजन पानदरीबा(औरंगाबाद)
४-६-१९८१ अभिरुची कोल्हापूर
१५-११-१९७९ अभिरुची रंगभूमी मूर्तिजापूर
९-९-१९७४ अभिरुची नाट्य मंडळ पांढरकवडा(जिल्हा यवतमाळ)
अभिरुची नाट्यसंपदा पुणे)
१९७७ अभिषेक अंधेरी(मुंबई)
१९७७ अ‍ॅमॅच्युअर आर्टिस्ट कम्बाइन नागपूर
१२-१०-१९६७ अँमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन सांगली
१९७४ अमेय सावरकर मार्ग(ठाणे)
१९७५ अलकनंदा ठाकुरद्वार(मुंबई)
१९८२ अविराम प्रॉडक्शन अंधेरी पूर्व(मुंबई)
? अश्विनी(नाट्यसंस्था) मुंबई-४०००२२
१४-७-१९८७ अष्टविनायक(नाट्यसंस्था) प्रभादेवी(मुंबई)
? अहमदनगर कॉलेज थिएटर ग्रुप अहमदनगर
१-८-१९८५ आंतरनाट्य वांद्रे पूर्व(मुंबई)
२७-३-१९१४ आनंदविलास संगीत नाटक मंडळी सांगली
१९२३ आनंद संगीत मंडळी शिवाजीनगर(पुणे)
१९८१ आमचे आम्ही पुणे-४११०३७
१४-३-१९९० आम्ही जळगाव
१०-१०-१९६८ आराधना नाट्य संघ सदाशिव पेठ)पुणे)
? आर्यावर्त नाटक मंडळी ?
? आर्योद्धारक नाटक मंडळी ?
९-२-१९७१ आविष्कार विले-पार्ले(मुंबई)
५-५-१९४४ इंडियन नॅशनल थिएटर मुंबई-४०००२३
५-५-१९५२ उदय कला केंद्र मुंबई-४००००७
२५-८-१९८५ एअर इंडिया स्थानिक लोकाधिकार समिती जुना विमानतळ(मुंबई)
? ए.जी. रिक्रिएशन क्लब नागपूर
१९७५ ओम कला निकेतन विक्रोळी(मुंबई)
२३-१-१९८० ओम नाट्यगंधा ?
१९७६ कलाकार(नाट्यसंस्था) टिळक रोड(पुणे)
८-५-१९७९ कलाछंद कन्हान(ता.पारसिवनी, जि.नागपूर)
१०-४-१९७७ कलापिनी तळेगांव दाभाडे
२३-३-१९८४ कलाप्रेमी कोल्हापूर
ऑगस्ट १९७९ कलाभिनय मंडळ तोतलादोह(जिल्हा नागपूर)
७-११-१९५५ कलामंदिर नांदेड
५-११-१९७५ कलाविकास रंगभूमी रत्नागिरी
१३-८-१९६१ कला वैभव दादर(मुंबई)
कलासंपदा शिर्डी
४-५-१९७२ कला सरगम पांचपाखाडी(ठाणे)
१८-११-१९७२ कला साधना दादर(मुंबई)
१९६९ कलोपासक नाट्य मंडळ गेवराई(जिल्हा बीड्)
१४-२-२९५६ कलोपासक मंडळ लातूर
१९४९ कालिका कलामंडळ उल्हासनगर
१-२-१९८८ किरण थिएटर्स विक्रोळी पूर्व(मुंबई)
१८८४ किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी पुणे
१५-८-१९५२ गजानन नाट्य मंदिर शेगाव
गणेश नाटक मंडळी पुणे
१९१३ गंधर्व नाटक मंडळी पुणे
१८८३ गायन समाज देवल क्लब कोल्हापूर
१९४७ गुरुराज नाटक मंडळ पाचोरा
१९७९ गुलमोहोर नाट्य संस्था अमळनेर
२४-८-१९५६ गोवा हिंदू असोसिएशन भडकमकर मार्ग(मुंबई)
२३ नोव्हेंबर १९६७ चंद्रलेखा दादर(मुंबई)
१९७९ चंद्रशाळा(बाल नाट्य संस्था) मुंबई
२६-१-१९८५ चिंतामणी गिरगाव(मुंबई)
चित्तरंजन संगीत मंडळी
१९०९ चित्ताकर्षक नाटक मंडळी
चिल्ड्रेन्स थिएटर पुणे
१९७० जसराज थिएटर्स लालबाग(मुंबई)
१-७-१९७३ जयमंगल विलेपार्ले पूर्व(मुंबई)
१९७६ जागर कसबा पेठ(पुणे)
११-५-१९८३ जिगीषा औरंगाबाद
१५-७-१९७० ड्रॉपर्स नाट्यसंस्था दत्तवाडी(पुणे)
१९७८ थिएटर रानडे रोड विस्तारित(मुंबई)
३-९-१९८० थिएटर माहीम(मुंबई)
२७-३-१९७३ थिएटर अ‍ॅकॅडमी (शिवाजीनगर(पुणे)
१३-६-१९९० थिएटर मुव्हमेन्ट ग्रुप बजाजनगर(नागपूर)
थियेटर युनिट
१९७६ दलित थिएटर आंबेडकर कॉलेज(औरंगाबाद)
१९७६ दलित रंगभूमी पुणे
१९-६-१९६४ दुर्वांची जुडी माहीम(मुंबई)
२४-८-१९५६ दि गोवा हिंदू असोसिएशन भडकमकर मार्ग(मुंबई)
६-६-१९८५ दि बुद्धिस्ट कल्चरल अ‍ॅकॅडमी उत्तर सदर बाजार(सोलापूर)
२१-१०-१९७७ देववाणी कल्याण
१-१-१९२७ देवल स्मारक मंदिर सांगली
ऑगस्ट १९८७ धडपड ग्रुप नवी पेठ(पुणे)
१९५८ धरमपेठ नाट्यसंस्था गोकुळपेठ(नागपूर)
१९५६ नटराज थिएटर्स सदाशिव पेठ(पुणे)
सप्टेंबर १९७० नटेश अणुशक्तिनगर(मुंबई)
१९७३ नटेश्वर परळ(मुंबई)
नवप्रभात कला मंदिर नागपूर
१९६६ नवरंग(नाट्यसंस्था) नागपूर
४-९-१९७३ नवरत्न नाट्य साधना माढा
नागपूर नाट्यमंडळ नागपूर
७-१०१९७८ नाट्य अभिलाषी भायंदर पूर्व(मुबई)
१९६६ नाट्य आराधना गोल्डफिंच पेठ(सोलापूर)
१८-९-१९७८ नाट्य उपासना उत्तर कसबा(सोलापूर)
१९५१ नाट्यकला मंदिर गोवा
१८९६ नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळी
१९-७-१९४७ नाट्य कलोपासक मंडळ किंग्ज सर्कल(मुंबई)
२६-१-१९५८ नाट्यदर्शन सावंतवाडी
१९६८ नाट्य नम्रता नाशिक
१-१-१९६९ नाट्य नरेश महाल(नागपूर)
१९४१ नाट्यनिकेतन प्रा. लि. मुंबई
५-११-१९६९ नाट्यपुष्पांजली विजापूर रोड(सोलापूर)
१९४९ नाट्यप्रभा गोवा
४-४-१९६५ नाट्य मंदार
१९३३ नाट्यमन्वंतर
१९७० नाट्यरंग औरंगाबाद
१२-५-१९४५ नाट्यविकास कल्याण
१९४५ नाट्यविहार गोवा
१९६४ नाट्य वैभव माहीम(मुंबई)
१८-९-१९५९ नाट्यश्री माधवनगर(नागपूर)
१९-७-१९७६ नाट्यषट्कार पिंपरी
१९६२ नाट्यसंघ रविवार पेठ(नाशिक)
१९७८ नाट्यसंस्कार कलाअकादमी काळा हौद(पुणे)
१९६३ नाट्यसंपदा दादर(मुंबई)
२३-३-१९६६ नाट्यसाधना बारामती
१९७७ नाट्यसुमन गोखले रोड उत्तर(मुंबई)
नाट्यसुधा नागपूर
नाट्यसुविधा परळ(मुंबई)
१९७६ नाट्यांकुर जालना
१९७२ नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इंडिअन स्ट्यूडन्ट्स अ‍ॅन्ड यूथ जोगेश्वरी पूर्व(मुंबई)
३-५-१९८४ पंचम जळगांव
१९७७ पंचमवेद गिरगांव(मुंबई)
१९३५ पंढरीनाथ संस्थान यादवराव मठ अचलपूर
१९६४ पल्लवी थिएटर भंडारा
१९७३ पारशीवाडा मित्र मंडळ पारशीवाडी(मुंबई)
पारिजात नाट्यसंस्था औरंगाबाद
पुरुषोत्तम कलामंदिर नागपूर
१९५३ प्रतिभा नाट्यमंदिर नांदेड
३०-१-१९७४ प्रतीक थिएटर्स वाई
प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र कोल्हापूर
१९८९ प्रयोग कोथरूड(पुणे)
प्रयोग परिवार नाशिक
१९५१ प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॆटिक असोसिएशन सहकारनगर(पुणे)
१९६७ फुलराणी रंगभूमी तपकीर गल्ली(पुणे)
१८-१-१९१८ बलवंत संगीत मंडळी पुणे
१९६० बहुरूपी खोदादाद सर्कल(मुंबई)
बाबा वर्दम थिएटर्स कुलाबा(मुंबई)
बालनाट्य टिळक रोड(मुंबई)
२२-३-१९२८ बालमोहन संगीत नाटक मंडळी
२-८-१९५९ बालरंगभूमी
१९६० बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ बेस्ट भवन(मुंबई)
२३-३-१९७१ भगिनी मंडळ जळगांव
भद्रकाली प्रॉडक्शन
१७-८-१९५३ भरत नाट्य संशोधन मंडळ सदाशिव पेठ(पुणे)
१९६९ भाग्यश्री कला मंडळ अकोला
भारतीय विद्याभवन कला केंद्र चौपाटी(मुंबई)
भारतीय स्टेट बॅंक कलाकार संघ ]] अहमदनगर
१-१-१९७ मनीआर्ट धारावी(मुंबई)
१०-१०-१९४९ मराठी रंगभूमी प्रभात रस्ता(पुणे)
२४-४-१९६७ मराठी साहित्य मंदिर रामबाग(कल्याण)
१९६८ मल्हार रंगमंच
१९८५ महाद्वार टिळक रोड(मुंबई)
१९६१ महाराष्ट्र कल्चरल सेंटर उद्योग भवन टिळकरोड(पुणे)
१९५३ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कसबा पेठ(पुणे)
१५-८-१९५९ महाराष्ट्र नट संघ मोर्शी
१९०४ महाराष्ट्र नाटक मंडळी
१९३७ महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड-पश्चिम(मुंबई)
१९३६ महाराष्ट्रीय कलोपासक शनिवार पेठ(पुणे)
१९५५ महाराष्ट्रीय रंगभूमी लालबाग(मुंबई)
१९७७ महालक्ष्मी प्रभादेवी(मुंबई)
१०-१२-१९७५ माऊली प्रॉडक्शन्स प्रभादेवी(मुंबई)
१९५० माजी विद्यार्थी मंच संघ अहमदनगर
१४-१-१९३६ माता बालक मंदिर अहमदनगर
१९४१ मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखा गिरगांव(मुंबई)
१९६७ योगलक्ष्मी प्रॉडक्शन्स तपकीर गल्ली(पुणे)
१९६८ रंगधारा खटाव वाडी(मुंबई)
रंगधारा हैदराबाद
१९९६ रंगनील पनवेल
१९६९ रंगप्रपंच घाटकोपर-पश्चिम(मुंबई)
१९२४ रंगबोधेच्छू नाट्य समाज
१९६५ रंगरेखा नागपूर
७-४-१९७० रंगशारदा प्रतिष्ठान दादर(मुंबई)
१९६५ रंगश्री पुणे
१९६४ रंगश्री शहादा
१९६६ रंगसाधना माहीम(मुंबई)
७-८-१९६९ रंग स्वानंद नागपूर
१९६० रंगायन मुंबई
१९५० रंजन कलामंदिर नागपूर
रमाकांत संगीत मंडळी
१९६८ रसबहार लातूर
१-६-१९७० रसिक मंडळ पंढरपूर
१९७२ रसिक रंजन नागपूर
२४-७-१९८३ रसिकरंजन वांद्रे(मुंबई)
१४-४-१९६० रसिकाश्रय अकोला
रमाकांत संगीत मंडळी
१८-६-१९४४ राजहंस कला सेवा मंडळ कुर्ले(मुंबई)
राजापूरकर नाटक मंडळी
१९६८ राजा मयेकर आणि पार्टी मुंबई
१९७५ राष्ट्रीय मिल मजदूर संघ परळ(मुंबई)
रूपाली नाट्याविष्कार मुंबई
रेडियोस्टार्स मुंबई
१-१-१९०८ ललित कलादर्श संगीत नाटक ंंडळी
१९६२ ललित कला मंडळ कुंभारवाडा(औरंगाबाद)
१९३३ ललित कला विकास मंडळ मुंबई
ललितप्रभा संगीत मंडळी
१५-८-१९८३ लळित रंगभूमी गोखलेनगर(पुणे)
लिटिल थिएटर
लक्ष्मीकांत संगीत मंडळी
१४-१-१९७९ लोकधारा रास्ता पेठ(पुणे)
२३-७-१९७९ लोकमान्य कलारंग आष्टी
लोकमान्य नाटक मंडळी
१९५० लोकहितवादी मंडळ नाशिक
१९७६ वरद रंगभूमी सदाशिव पेठ(पुणे)
१९६६ वसंत थिएटर्स वांद्रे-पूर्व(मुंबई)
१९८० वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली
१९३८ वसंत संगीत मंडळी गोवा
३०-११-१९५२ विकास मंडळ जळगाव
१५-८-१९४८ विजय नाट्य मंडळ पंचवटी(नाशिक)
१५-११-१९४३ विदर्भ नाट्य मंदिर अमरावती
१९६५ विश्वप्रेम नाट्यमंडळ वजीराबाद(नांदेड)
१९७१ वैशाली थिएटर्स खोताची वाडी(मुबई)
शारदा संगीत मंडळी
१९४५ शाहीर साबळे आणि पार्टी परळ(मुंबई)
१८८१-८२ शाहूनगरवासी मंडळी कोल्हापूर
१९-११-१९६९ शिशुरंजन शिवाजीनगर(पुणे)
१९८२ शेफाली युनिट नागपूर
१९६५ श्री अभिनव रंजन पानदरीबा(औरंगाबाद)
१९४९ श्री कालिका कलामंडळ उल्हासनगर
१५-८-१९५२ श्री गजानन नाट्य मंदिर शेगाव
२६-१-१९८५ श्री चिंतामणी गिरगाव(मुंबई)
१९५६ श्री नटराज थिएटर्स सदाशिव पेठ(पुणे)
१-१-१९६९ श्री नाट्य नरेश महाल(नागपूर)
१९३५ श्री पंढरीनाथ संस्थान यादवराव मठ अचलपूर
१९६७ श्री योगलक्ष्मी प्रॉडक्शन्स तपकीर गल्ली(पुणे)
१९६६ श्री रंगसाधना माहीम(मुंबई)
१९५५ श्रीस्टार्स पुणे
२४-४-१९८४ श्री सिद्धेश्वर नाट्यसंस्था गोंदी(जालना)
१९५० श्री सोन्या मारुती सेवा मंडळ(सौरभ) कोल्हापूर
१७-३-१९६४ श्रुति मंदिर सोलापूर
डिसेंबर १९६९ संगम रंगभूमी आपटे घाट(पुणे)
४-४-१९७६ संतोषी थिएटर्स घाटकोपर(मुंबई)
१-८-२००७ संक्रमण पुणे
संध्या थिएटर्स
संबोधी मुंबई
समर्थ नाटक मंडळी
१९८८ समर्थ रंगभूमी रत्नागिरी
१९५५ सरस्वती भुवन शिक्षण संस्था-कला विभाग औरंगाबाद
१९५० सरस्वती मंदिर नटसंघ नारायण पेठ(पुणे)
९-७-१९७९ संस्था मुलुंड(मुंबई)
२०-९-१९२२ सहकारी मनोरंजन मंडळ लोअर परळ(मुंबई)
१९१७ सहकारी संस्था नागपूर
सिद्धराज प्रासादिक संगीत नाटक मंडळी
२४-४-१९८४ सिद्धेश्वर नाट्यसंस्था गोंदी(जालना)
१९८९ सीमान्त सुभाषनगर(पुणे)
१९४६ सुभाष मंडळ नागपूर
१-१-१९८५ सुयोग सुयश केनेडी ब्रिज(मुंबई)
१९६० सुरुचि निकेतन नागपूर
१९६९ सूत्रधार टिळक रोड(मुंबई)
१९७२ सोनाली भुलाबाई देसाई रोड(मुंबई)
१९५० सोन्या मारुती सेवा मंडळ(सौरभ) कोल्हापूर
१७-५-१९८७ स्नेह एरंडवन(पुणे)
९-८-१९७७ स्वप्नगंधा जिजामाता लेन(नाशिक)
[[]]