Jump to content

महाराष्ट्रातील नाट्यसंस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णूदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाचा रंगमंचावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचे नाव सीतास्वयंवर असे होते. त्यानंतर त्यांनी पुढील १०-१२ वर्षे आपली नाटक मंडळी बरोबर घेऊन गावोगाव जाऊन इतर काही नाटकांचे प्रयोग केले. त्यांचा कित्ता समोर ठेवून महाराष्ट्रात अनेक मराठी नाटक मंडळ्या निघाल्या, आणि मराठी नाटकांचे रंगमचांवर प्रयोग होऊ लागले. त्यांतूनच अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल या मराठीतील पहिल्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑक्टोबर १८८० रोजी झाला.

महाराष्ट्रातील विविध नाट्यसंस्था आणि नाट्यनिर्माते :

स्थापना(इ.स.) संस्थेचे नांव गांव
५-११-१९३५ अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट(अभिनव नाट्य मंदिर) नागपूर
? अंकुर रंगभूमी नागपूर
३०-६-१९८६ अ‍ॅक्टिव्ह ग्रुप बीड
५-२-१९७६ अ‍ॅक्टिव्ह थिएटर्स पुणे(डेक्कन जिमखाना)
१५-७-१९७३ अंगारक सांस्कृतिक मंडळ नाशिक(ओझर)
१९८९ अ घन कलामंदिर डोंबिवली(पूर्व)
? अजिंक्य थिएटर्स मुंबई (सांताक्रुझ)
१५-८-१८८५ अदाकार कराड
१४-४-१९८३ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा
ऑगस्ट १९९६ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई(माहीम)
? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंववड शाखा
? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा (एस.पी.कॉलेजजवळ)
१९४२ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली
? अथर्व थिएटर्स
? अदाकारी मुंबई (माहीम)
? अनिकेत मुंबई(जुहू-पार्ले मार्ग)
? अनुभव ठाणे
२०-६-१९७४ अनुराग कल्याण
१५-८-१९७५ अभिनय कला केंद्र अकोला
१ ऑगस्ट २०१५ अभिजात (नाट्यसंस्था) मुंबई (नेरळ)
२९-१०-१९७५ अभिजात कला मंडळ जळगाव
ऑक्टोबर १९८२ अभिनय हिंगणघाट
०५-११-१९८७ अभिनयधारा कला संस्था भांडुप-मुंबई
अभिनय कला मंदिर नाशिक
१९५४ अभिनय कला मंदिर सातारा
०५-११-१९८७ अभिनयधारा कला संस्था भांडुप-मुंबई
? अभिनय साधन मुंबई (माहीम)
५-११-१९३५ अभिनव नाट्य मंदिर(अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट) नागपूर
१९६५ अभिनव रंजन औरंगाबाद (पानदरीबा)
४-६-१९८१ अभिरुची कोल्हापूर
१५-११-१९७९ अभिरुची रंगभूमी मूर्तिजापूर
९-९-१९७४ अभिरुची नाट्य मंडळ पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ)
अभिरुची नाट्यसंपदा पुणे)
१९७७ अभिषेक मुंबई (अंधेरी)
१९७७ अ‍ॅमॅच्युअर आर्टिस्ट कम्बाइन नागपूर
१२-१०-१९६७ अ‍ॅमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन सांगली
? अमर निर्मिती ठाणे
१९७४ अमेय सावरकर मार्ग(ठाणे)
१९७५ अलकनंदा मुंबई(ठाकुरद्वार)
१९८२ अविराम प्रॉडक्शन मुंबई(अंधेरी पूर्व)
? अश्वमी थिएटर्स मुंबई(वर्सोवा)
? अश्विनी(नाट्यसंस्था) मुंबई-४०००२२
१४-७-१९८७ अष्टविनायक(नाट्यसंस्था) मुंबई(प्रभादेवी)
? अहमदनगर कॉलेज थिएटर ग्रुप अहमदनगर
? आकांक्षा बदलापूर (ठाणे जिल्हा)
१९८१ आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली
१-८-१९८५ आंतरनाट्य मुंबई(वांद्रे पूर्व)
? आनंद थिएटर्स मुंबई (वरळी)
२७-३-१९१४ आनंदविलास संगीत नाटक मंडळी सांगली
१९२३ आनंद संगीत मंडळी पुणे(शिवाजीनगर)
? आपली रंगभूमी मुंबई (दादर-पश्चिम)
आभायमा पुणे
१९८१ आमचे आम्ही पुणे-४११०३७
? आम्रपाली प्रॉडक्शन मुंबई (विक्रोळी-पूर्व)
१४-३-१९९० आम्ही जळगाव
? आरती थिएटर्स मुंबई (अंधेरी-पूर्व)
१०-१०-१९६८ आराधना नाट्य संघ पुणे(सदाशिव पेठ)
? आर्यावर्त नाटक मंडळी ?
? आर्योद्धारक नाटक मंडळी ?
९-२-१९७१ आविष्कार मुंबई(विले-पार्ले)
? आशा थिएटर्स मुंबई (दादर-पश्चिम)
? आसिम ?
? इंटरनॅशनल थिएटर ग्रुप, इंडिया, अनलिमिटेड ?
५-५-१९४४ इंडियन नॅशनल थिएटर मुंबई-४०००२३
५-५-१९५२ उदय कला केंद्र मुंबई-४००००७
? उमा महेश मुंबई-४००००७
? ऋग्वेद मुंबई (चेंबूर)
२५-८-१९८५ एर इंडिया स्थानिक लोकाधिकार समिती मुंबई(जुना विमानतळ)
? एक्सपिरिमेन्ट पुणे
? ए.जी. रिक्रिएशन क्लब नागपूर
? एस. के.प्रॉडक्शन मुंबई (परळ)
? ओंकार आर्ट्‌स ठाणे
१९७५ ओम कला निकेतन मुंबई (विक्रोळी)
२३-१-१९८० ओम नाट्यगंधा मुंबई (दादर)
१९७६ कलाकार(नाट्यसंस्था) पुणे (टिळक रोड)
८-५-१९७९ कलाछंद कन्हान (ता.पारसिवनी, जि.नागपूर)
१०-४-१९७७ कलापिनी तळेगांव दाभाडे
२३-३-१९८४ कलाप्रेमी कोल्हापूर
ऑगस्ट १९७९ कलाभिनय मंडळ तोतलादोह(जिल्हा नागपूर)
? कलाभारती पुणे (कर्वे रोड)
७-११-१९५५ कलामंदिर नांदेड
? कलारंग मुंबई (माहीम)
५-११-१९७५ कलाविकास रंगभूमी रत्‍नागिरी
१३-८-१९६१ कला वैभव मुंबई (दादर)
कलासंपदा शिर्डी
४-५-१९७२ कला सरगम ठाणे (पांचपाखाडी)
१८-११-१९७२ कला साधना मुंबई (दादर)
? कलासृष्टी मुंबई (सांताक्रुझ-पूर्व)
१९६९ कलोपासक नाट्य मंडळ गेवराई (जिल्हा बीड्)
१४-२-१९५६ कलोपासक मंडळ लातूर
? कल्पक कोल्हापूर
? कांचन मुंबई (सांताक्रुझ-पूर्व)
१९४९ कालिका कलामंडळ उल्हासनगर
? किरण चावक मुंबई (अंधेरी-पश्चिम)
१-२-१९८८ किरण थिएटर्स मुंबई (विक्रोळी पूर्व)
१८८४ किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी पुणे
? कीर्तने निशा दीपक मुंबई (विले पार्ले-पूर्व)
? कृतांजली पुणे
१५-८-१९५२ गजानन नाट्य मंदिर शेगाव
? गणरंग ?
गणेश नाटक मंडळी पुणे
१९१३ गंधर्व नाटक मंडळी पुणे
१८८३ गायन समाज देवल क्लब कोल्हापूर
? गुरू प्रॉडक्शन ्वसई (पूर्व)
१९४७ गुरुराज नाटक मंडळ पाचोरा
१९७९ गुलमोहोर नाट्य संस्था अमळनेर
२४-८-१९५६ गोवा हिंदू असोसिएशन मुंबई(भडकमकर मार्ग)
? चंद्रकांत कपिलेश्वरी बेळगाव
२३ नोव्हेंबर १९६७ चंद्रलेखा मुंबई(दादर-पश्चिम)
१९७९ चंद्रशाळा(बाल नाट्य संस्था) मुंबई
२६-१-१९८५ चिंतामणी मुंबई (गिरगाव)
चित्तरंजन संगीत मंडळी
१९०९ चित्ताकर्षक नाटक मंडळी
चिल्ड्रेन्स थिएटर पुणे
१२-८-२००० चेरिश थिएटर्स अहमदनगर
? चौरंग मुंबई (मुलुंड-पश्चिम)
१९७० जसराज थिएटर्स मुंबई (लालबाग)
१-७-१९७३ जयमंगल मुंबई(विलेपार्ले पूर्व)
? जय महालक्ष्मी थिएटर्स मुंबई (अंधेरी-पश्चिम)
१९७६ जागर पुणे(कसबा पेठ)
? जातवेद मुंबई (गोखले रोड, दादर-पश्चिम
११-५-१९८३ जिगीषा औरंगाबाद
१५-७-१९७० ड्रॉपर्स नाट्यसंस्था पुणे (दत्तवाडी)
? ताराचंद थिएटर्स मुंबई (गिरगांव)
१९७८ थिएटर मुंबई (रानडे रोड विस्तारित)
३-९-१९८० थिएटर मुंबई (माहीम)
२७-३-१९७३ थिएटर ॲकॅडमी पुणे
२०१७ थिएटर फ्लेमिंगो पुणे)
१३-६-१९९० थिएटर मुव्हमेन्ट ग्रुप नागपूर (बजाजनगर)
थियेटर युनिट
? दत्तविजय प्रॉडक्शन मुंबई (घाटकोपर-पश्चिम)
१९७६ दलित थिएटर औरंगाबाद(आंबेडकर कॉलेज)
१९७६ दलित रंगभूमी पुणे
दलित रंगभूमी नागपूर
१९-६-१९६४ दुर्वांची जुडी मुंबई(माहीम)
२४-८-१९५६ दि गोवा हिंदू असोसिएशन मुंबई(भडकमकर मार्ग)
६-६-१९८५ दि बुद्धिस्ट कल्चरल अ‍ॅकॅडमी सोलापूर(उत्तर सदर बाजार)
? दीपा थिएटर्स मुंबई (धारावी कोळीवाडा)
? दूर्वांची जुडी मुंबई (वरळी)
२१-१०-१९७७ देववाणी कल्याण
१-१-१९२७ देवल स्मारक मंदिर सांगली
ऑगस्ट १९८७ धडपड ग्रुप पुणे(नवी पेठ)
१९५८ धरमपेठ नाट्यसंस्था नागपूर(गोकुळपेठ)
१९५६ नटराज थिएटर्स पुणे(सदाशिव पेठ)
सप्टेंबर १९७० नटेश मुंबई(अणुशक्तिनगर)
? नटेश्वर मुंबई (गोरेगांव-पश्चिम)
१९७३ नटेश्वर मुंबई(परळ)
? नरेश मुंबई-४०००२८
? नवनीत प्रॉडक्शन मुंबई (माटुंगा)
नवप्रभात कला मंदिर नागपूर
१९६६ नवरंग(नाट्यसंस्था) नागपूर
? नवरंग स्टार्स पणजी(गोवा)
४-९-१९७३ नवरत्‍न नाट्य साधना माढा
१९७२ नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियन स्ट्यूडन्ट्स अँड यूथ मुंबई(जोगेश्वरी पूर्व)
नागपूर नाट्यमंडळ नागपूर
? नाटक कंपनी पुणे
? नाटकघर मुंबई (वांद्रे-पूर्व)
७-१०१९७८ नाट्य अभिलाषी मुंबई(भायंदर पूर्व)
१९६६ नाट्य आराधना सोलापूर(गोल्डफिंच पेठ)
१८-९-१९७८ नाट्य उपासना सोलापूर(उत्तर कसबा)
१९५१ नाट्यकला मंदिर गोवा
१८९६ नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळी
१९-७-१९४७ नाट्य कलोपासक मंडळ मुंबई(किंग्ज सर्कल)
२६-१-१९५८ नाट्यदर्शन सावंतवाडी
१९६८ नाट्य नम्रता नाशिक
१-१-१९६९ नाट्य नरेश नागपूर(महाल)
१९४१ नाट्यनिकेतन प्रा. लि. मुंबई
५-११-१९६९ नाट्यपुष्पांजली सोलापूर(विजापूर रोड)
१९४९ नाट्यप्रभा गोवा
४-४-१९६५ नाट्य मंदार
१९३३ नाट्यमन्वंतर
१९७० नाट्यरंग औरंगाबाद
१२-५-१९४५ नाट्यविकास कल्याण
१९४५ नाट्यविहार गोवा
१९६४ नाट्य वैभव मुंबई(माहीम)
१८-९-१९५९ नाट्यश्री नागपूर(माधवनगर)
१९-७-१९७६ नाट्यषट्कार पिंपरी
१९६२ नाट्यसंघ नाशिक(रविवार पेठ)
१९६३ नाट्यसंपदा मुंबई(दादर)
१९७८ नाट्यसंस्कार कलाअकादमी पुणे(काळा हौद)
? नाट्यसहकार पुणे(शनिवार पेठ)
? नाट्यसहकार मुंबई-४०००२८
२३-३-१९६६ नाट्यसाधना बारामती
१९७७ नाट्यसुमन मुंबई(गोखले रोड उत्तर)
नाट्यसुधा नागपूर
नाट्यसुविधा मुंबई(परळ)
१९७६ नाट्यांकुर जालना
? निशा दीपक कीर्तने मुंबई (विले पार्ले-पूर्व)
३-५-१९८४ पंचम जळगांव
१९७७ पंचमवेद मुंबई(गिरगांव)
? पंचमवेद मुंबई(दादर-पश्चिम)
१९३५ पंढरीनाथ संस्थान यादवराव मठ अचलपूर
१९६४ पल्लवी थिएटर भंडारा
१९७३ पारशीवाडा मित्र मंडळ मुंबई(पारशीवाडा)
? पारिजात नाट्यसंस्था औरंगाबाद
? पुरुषोत्तम कलामंदिर नागपूर
? पुष्पांजली थिएटर्स ?
? पूर्णिमा थिएटर्स मुंबई (देवनार)
? पैंजण नागपूर(?)
१९५३ प्रतिभा नाट्यमंदिर नांदेड
? प्रतिसाद प्रॉडक्शन्स ?
३०-१-१९७४ प्रतीक थिएटर्स वाई
? प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र कोल्हापूर
१९८९ प्रयोग पुणे(कोथरूड)
? प्रयोग परिवार नाशिक
? प्रसन्‍न प्रॉडक्शन भायंदर पूर्व(जिल्हा ठाणे)
? प्राची थिएटर्स मुंबई (चेंबूर)
१९५१ प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन पुणे(सहकारनगर)
१९६७ फुलराणी रंगभूमी पुणे(तपकीर गल्ली)
१८-१-१९१८ बलवंत संगीत मंडळी पुणे
? बहुरूपी पुणे(बुधवार पेठ)
१९६० बहुरूपी मुंबई(खोदादाद सर्कल)
बाबा वर्दम थिएटर्स मुंबई(कुलाबा)
बालनाट्य मुंबई(टिळक रोड)
२२-३-१९२८ बालमोहन संगीत नाटक मंडळी
२-८-१९५९ बालरंगभूमी
१९६० बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ मुंबई (बेस्ट भवन)
२३-३-१९७१ भगिनी मंडळ जळगांव
२९-५-१९८२ भद्रकाली प्रॉडक्शन मुंबई (टिळकनगर)
? भद्रगिरी प्रॉडक्शन मुंबई (परळ)
१७-८-१९५३ भरत नाट्य संशोधन मंडळ पुणे(सदाशिव पेठ)
१९६९ भाग्यश्री कला मंडळ अकोला
? भारतीय विद्याभवन कला केंद्र मुंबई(चौपाटी)
भारतीय स्टेट बँक कलाकार संघ ]] अहमदनगर
? भूमिका मुंबई (विले पार्ले-पूर्व)
? मनशाली प्रॉडक्शन मुंबई-४००००३
१-१-१९७ मनी आर्ट मुंबई(धारावी)
? मनोरंजन पुणे(नारायण पेठ)
? मयुरेश मुंबई-४४००२८
१०-१०-१९४९ मराठी रंगभूमी पुणे(प्रभात रस्ता)
१९७० मराठी नाट्य कलाकार संघ मुंबई
२४-४-१९६७ मराठी साहित्य मंदिर कल्याण(रामबाग)
१९६८ मल्हार रंगमंच
१९८५ महाद्वार मुंबई(टिळक रोड)
१९३६, ३ ऑगस्ट महाराष्ट्रीय कलोपासक पुणे(शनिवार पेठ)
१९६१ महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे(उद्योग भवन टिळकरोड)
१९५३ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे(कसबा पेठ)
१५-८-१९५९ महाराष्ट्र नट संघ मोर्शी
१९०४ महाराष्ट्र नाटक मंडळी
१०-१०-१९४९ महाराष्ट्र रंगभूमी पुणे(प्रभात रस्ता)
१९३७ महाराष्ट्र सेवा संघ मुंबई(मुलुंड-पश्चिम)
१९५५ महाराष्ट्रीय रंगभूमी मुंबई(लालबाग)
१९७७ महालक्ष्मी मुंबई(प्रभादेवी)
१९७५, १० डिसेंबर माऊली प्रॉडक्शन्स मुंबई(प्रभादेवी)
१९५० माजी विद्यार्थी मंच संघ अहमदनगर
१९३६, १४ जानेवारी माता बालक मंदिर अहमदनगर
१९४१ मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखा मुंबई(गिरगांव)
२८-९-१९७६ या मंडळी सादर करू या मुंबई (जेजे स्कूल ऑफ आर्ट्‌स)
१९६७ योगलक्ष्मी प्रॉडक्शन्स पुणे(तपकीर गल्ली)
? रंगगंध चाळीसगाव
? रंगतरंग मुंबई (नायगाव)
१९६८ रंगधारा मुंबई(खटाव वाडी)
रंगधारा हैदराबाद
१९९६ रंगनील पनवेल
१९६९ रंगप्रपंच मुंबई(घाटकोपर-पश्चिम)
? रंगप्रपंच मुंबई (दादर-पश्चिम)
१९२४ रंगबोधेच्छू नाट्य समाज
? रंगयात्री मुंबई-४००००७
१९६५ रंगरेखा नागपूर
१९७०, ७ एप्रिल रंगशारदा प्रतिष्ठान मुंबई(दादर)
१९६५ रंगश्री पुणे
१९६४ रंगश्री शहादा
? रंगश्रेयाली मुंबई (लालबाग)
? रंगसंगती ?
१९६६ रंगसाधना मुंबई(माहीम)
१९६९, ७ ऑगस्ट रंग स्वानंद नागपूर
१९६० रंगायन मुंबई
१९५० रंजन कलामंदिर नागपूर
? रजनीगंधा मुंबई-४०००२८
? रमाकांत संगीत मंडळी ?
१९६८ रसबहार लातूर
१९७०, १ जून रसिक मंडळ पंढरपूर
१९७२ रसिक रंजन नागपूर
१९८३, २४ जुलै रसिकरंजन मुंबई(वांद्रे)
१९६०, १४ एप्रिल रसिकाश्रय अकोला
? रमाकांत संगीत मंडळी ?
१९४४, १८ जून राजहंस कला सेवा मंडळ मुंबई(कुर्ला)
? राजापूरकर नाटक मंडळी ?
१९६८ राजा मयेकर आणि पार्टी मुंबई
१९७५ राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई(परळ)
? रुपाली थिएटर्स मुंबई-४०००२८
? रुपाली नाट्याविष्कार मुंबई
? रेडियोस्टार्स मुंबई
१९०८, १ जानेवारी ललित कलादर्श संगीत नाटक मंडळी माहीम(मुंबई)
१९६२ ललित कला मंडळ औरंगाबाद(कुंभारवाडा)
१९३३ ललित कला विकास मंडळ मुंबई
? ललितप्रभा संगीत मंडळी
१९८३, १५ ऑगस्ट लळित रंगभूमी पुणे(गोखलेनगर)
? लालित्य पुणे(घोले रोड)
लिटिल थिएटर्स भुलाबाई देसाई रोड(मुंबई)
? लक्ष्मीकांत संगीत मंडळी
१४-१-१९७९ लोकधारा पुणे(रास्ता पेठ)
२३-७-१९७९ लोकमान्य कलारंग आष्टी
? लोकमान्य नाटक मंडळी ?
१९५० लोकहितवादी मंडळ नाशिक
१९७६ वरद रंगभूमी पुणे(सदाशिव पेठ)
१९६६ वसंत थिएटर्स मुंबई(वांद्रे-पूर्व)
१९८० वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली
१९३८ वसंत संगीत मंडळी गोवा
१९५२, ३० नोव्हेंबर विकास मंडळ जळगाव
१९४८, १५ ऑगस्ट विजय नाट्य मंडळ नाशिक(पंचवटी)
? विजयश्री मुंबई
१९४३, १५ नोव्हेंबर विदर्भ नाट्य मंदिर अमरावती
१९६५ विश्वप्रेम नाट्यमंडळ नांदेड(वजीराबाद)
१९७१ वैशाली थिएटर्स मुंबई(खोताची वाडी)
? शारदा संगीत मंडळी
१९४५ शाहीर साबळे आणि पार्टी मुंबई(परळ)
१८८१-८२ शाहूनगरवासी मंडळी कोल्हापूर
१९६९, १९ नोव्हेंवर शिशुरंजन पुणे(शिवाजीनगर)
१९८२ शेफाली युनिट नागपूर
१९६५ श्री अभिनव रंजन पानदरीबा(औरंगाबाद)
१९४९ श्री कालिका कलामंडळ उल्हासनगर
१९५२, १८ ऑगस्ट श्री गजानन नाट्य मंदिर शेगाव
१९८५, २६ जानेवारी श्री चिंतामणी मुंबई(गिरगाव)
१९५६ श्री नटराज थिएटर्स पुणे(सदाशिव पेठ)
१-१-१९६९ श्री नाट्य नरेश नागपूर(महाल)
? श्री नरेश मुंबई-४०००२८
१९३५ श्री पंढरीनाथ संस्थान यादवराव मठ अचलपूर
? श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन मुंबई-४०००२८
१९६७ श्री योगलक्ष्मी प्रॉडक्शन्स पुणे(तपकीर गल्ली)
१९६६ श्री रंगसाधना माहीम(मुंबई)
? श्री साई प्रॉडक्शन मुंबई (मुलुंड-पूर्व)
? श्री सातेरी प्रॉडक्शन मुंबई (खेतवाडी)
१९५५ श्रीस्टार्स पुणे
१७-३-१९६४ श्रुति मंदिर सोलापूर
? श्रेयस मुंबई
? संकल्प थिएटर्स ठाणे(पूर्व)
? संकेत पुणे
१-८-२००७ संक्रमण पुणे
डिसेंबर १९६९ संगम रंगभूमी पुणे (आपटे घाट)
? सचिन थिएटर्स मोरी(भामण), तालुका वसई, जिल्हा ठाणे
४-४-१९७६ संतोषी थिएटर्स मुंबई (घाटकोपर)
? सदानंद थिएटर्स माहीम(मुंबई)
? संध्या थिएटर्स
? संबोधी मुंबई
१९९२ समन्वय पुणे
? समर्थ नाटक मंडळी ?
१९८८ समर्थ रंगभूमी रत्‍नागिरी
? संयुक्त नाट्य गंध पुणे(गुलटेकडी)
१९५५ सरस्वती भुवन शिक्षण संस्था-कला विभाग औरंगाबाद
१९५० सरस्वती मंदिर नटसंघ पुणे (नारायण पेठ)
? संवाद ठाणे
९-७-१९७९ संस्था मुंबई (मुलुंड)
२०-९-१९२२ सहकारी मनोरंजन मंडळ मुंबई (लोअर परळ)
१९१७ सहकारी संस्था नागपूर
समता संगर सांस्कृतिक कलामंडळ अंबाजोगाई
साई कला आविष्कार नाट्यसंस्था भोसरी (पुणे)
? साई प्रॉडक्शन मुंबई (मुलुंड-पूर्व)
? सातेरी प्रॉडक्शन मुंबई (खेतवाडी)
? साहित्य संघ गिरगाव (मुंबई)
? सिद्धटेक
सिद्धराज प्रासादिक संगीत नाटक मंडळी
? सिद्धिविनायक
२४-४-१९८४ सिद्धेश्वर नाट्यसंस्था गोंदी (तालुका जालना)
१९८९ सीमान्त पुणे (सुभाषनगर)
१९४६ सुभाष मंडळ नागपूर
१-१-१९८५ सुयोग सुयश मुंबई (केनेडी ब्रिज)
१९६० सुरूचि निकेतन नागपूर
? सुशील थिएटर्स मुंबई(बोरीवली-पश्चिम)
१९६९ सूत्रधार मुंबई (टिळक रोड)
? सूर्यकमल कला निकेतन अहमदनगर
१९७२ सोनाली मुंबई (भुलाबाई देसाई रोड)
१९५० सोन्या मारुती सेवा मंडळ (सौरभ) कोल्हापूर
१७-५-१९८७ स्नेह पुणे (एरंडवन)
९-८-१९७७ स्वप्नगंधा नाशिक (जिजामाता लेन)
7-3-2019 नटराजन प्रतिष्ठान नांदुरघाट ता.केज, जि.बीड
12-08-1992 थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य संस्था मुंबई महाराष्ट्र