महाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था)
(महाराष्ट्र कल्चरल सेंटर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. ज्योत्स्ना भोळे या संस्थेच्या अनेक वर्षे अध्यक्षा होत्या.
- महाराष्ट्र कल्चरल सेंटरने रंगमंचावर सादर केलेली नाटके
- अपूर्णात् अपूर्णम्
- अलिबाबा आणि चाळिशीतले चोर
- ना येती उत्तरे
- नेव्हर माईंड
- रस्त्यावरचं गाणं
- शोकपर्व