"इ.स. १९५३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* [[जुलै १३]] - [[लॅरी गोम्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[जुलै १३]] - [[लॅरी गोम्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[जुलै ३१]] - [[जिमी कूक]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
* [[जुलै ३१]] - [[जिमी कूक]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[सप्टेंबर २३]] - [[सुरेंद्र पाल]], [[:वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]] |
|||
* [[सप्टेंबर २७]] - माता [[अमृतानंदमयी]], भारतीय धर्मगुरू. |
* [[सप्टेंबर २७]] - माता [[अमृतानंदमयी]], भारतीय धर्मगुरू. |
||
१८:५८, ३१ मार्च २०२० ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५० - १९५१ - १९५२ - १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १३ - मार्शल जोसिप ब्रोझ टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी.
- जानेवारी ३१ - नेदरलॅंड्समध्ये पूर. १,८०० ठार.
- फेब्रुवारी २१ - फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.
- मार्च १ - जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका.
- मार्च ३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.
- मार्च ६ - जोसेफ स्टालिननंतर जॉर्जी मॅक्सिमिलानोविच रशियाच्या अध्यक्षपदी.
- मे २ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
- मे ११ - अमेरिकेच्या वेको शहरात एफ.५ टोर्नेडो. ११४ ठार.
- मे १८ - जॅकी कॉक्रन ही स्वनातीत विमान चालवणारी प्रथम स्त्री ठरली.
- मे २५ - अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली.
- जून ८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलांतून श्यामवर्णीय गिर्हाईकांना सेवा नाकारणे बेकायदा ठरवले.
- जून २७ - जोसेफ लेनियेल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २६ - क्युबन क्रांतीला सुरुवात.
- जुलै २६ - अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणाऱ्या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
- जुलै २७ - कोरियन युद्ध - चीन, उत्तर कोरिया व अमेरिकेची शस्त्रसंधी. दक्षिण कोरियाने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
जन्म
- जानेवारी ४ - जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा निदेशक.
- एप्रिल ११ - गाय व्हेरोफ्श्टाट, बेल्जियमचा पंतप्रधान.
- जून २१ - बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.
- जुलै १३ - लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३१ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २३ - सुरेंद्र पाल, हिंदी चित्रपट अभिनेता
- सप्टेंबर २७ - माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
मृत्यू
- जुलै २० - डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर ७ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.