Jump to content

"वांद्रे टर्मिनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| longd= 72 | longm= 50 | longs= 28 |longEW= E
| longd= 72 | longm= 50 | longs= 28 |longEW= E
}}
}}
'''वांद्रे टर्मिनस''' (नामभेद: '''बांद्रा टर्मिनस''') हे [[मुंबई]] महानगरातील एक प्रमुख [[रेल्वे स्थानक|रेल्वे टर्मिनस]] आहे. हे मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण ६ रेल्वे टर्मिनसपैकी एक आहे (इतर चार: [[मुंबई सेंट्रल]], [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[लोकमान्य टिळक टर्मिनस|कुर्ला टर्मिनस]] आणि [[दादर रेल्वे स्थानक|दादर टर्मिनस]]). [[पश्चिम रेल्वे]]च्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टीकोनातून 'वांद्रे टर्मिनस' इ.स. १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले. प्रामुख्याने [[पश्चिम रेल्वे]]वरील [[गुजरात]], [[राजस्थान]] आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या गाड्या येथून सुटतात.
'''वांद्रे टर्मिनस''' (नामभेद: '''बांद्रा टर्मिनस''') हे [[मुंबई]] महानगरातील एक प्रमुख [[रेल्वे स्थानक|रेल्वे टर्मिनस]] आहे. हे मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण ६ रेल्वे टर्मिनसपैकी एक आहे (इतर चार: [[मुंबई सेंट्रल]], [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[लोकमान्य टिळक टर्मिनस|कुर्ला टर्मिनस]] आणि [[दादर रेल्वे स्थानक|दादर टर्मिनस]]). [[पश्चिम रेल्वे]]च्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून 'वांद्रे टर्मिनस' इ.स. १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले. प्रामुख्याने [[पश्चिम रेल्वे]]वरील [[गुजरात]], [[राजस्थान]] आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या गाड्या येथून सुटतात.


मुंबईतील महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांशी संबंधित [[वांद्रे-कुर्ला संकुल]], तसेच [[मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] यांपासून जवळ असल्यामुळे वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख स्थानक आहे.
मुंबईतील महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांशी संबंधित [[वांद्रे-कुर्ला संकुल]], तसेच [[मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] यांपासून जवळ असल्यामुळे वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख स्थानक आहे.


== येण्या-जाण्याची सुविधा ==
== येण्या-जाण्याची सुविधा ==
वांद्रे टर्मिनस हे [[वांद्रे रेल्वे स्थानक|वांद्रे रेल्वे]] स्थानकापासून १ किमी अंतरावर असून [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] सर्व जलद आणि धिम्या लोकल [[वांद्रे रेल्वे स्थानक|वांद्रे रेल्वे]] स्थानक येथे थाबतात. लोकल सेवेची उपलब्धता उत्तम असून साधारण दर ३ मिनिटांनी चर्चगेट आणि बोरीवली स्थानकांकडे जाणार्‍या लोकलगाड्या मिळू शकतात. याव्यतिरिक्त वांद्रे स्थानक हार्बर मार्गाने [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]] स्थानकाशी जोडले असून दर १५ मिनिटांनी लोकल उपलब्ध आहेत. तथापि, सकाळी आणि सायंकाळी लोकलगाड्यांना गर्दी असते.
वांद्रे टर्मिनस हे [[वांद्रे रेल्वे स्थानक|वांद्रे रेल्वे]] स्थानकापासून १ किमी अंतरावर असून [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्गावरील]] सर्व जलद आणि धिम्या लोकल [[वांद्रे रेल्वे स्थानक|वांद्रे रेल्वे]] स्थानक येथे थांबतात. मध्य रेलवेच्या लोकल मार्गावरील टिळक नगर हे स्थानक वांद्रे टर्मिनसला चिकटून आहे. वांद्याला थांबणाऱ्या लोकल सेवेची उपलब्धता उत्तम असून साधारण दर ३ मिनिटांनी चर्चगेट आणि बोरीवली स्थानकांकडे जाणाऱ्या लोकल गाड्या वांद्रे येथे मिळू शकतात. याव्यतिरिक्त वांद्रे स्थानक हार्बर मार्गाने [[व्हीटी|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]] स्थानकाशी जोडले असून दर १५ मिनिटांनी वांद्रे-व्हीटी लोकल उपलब्ध आहेत. तथापि, सकाळी आणि सायंकाळी लोकलगाड्यांना जीवघेणी गर्दी असते.


[[बेस्ट]] परिवहन सेवेची वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे पश्चिम ही दोन बसस्थानके वांद्रे टर्मिनसशी संलग्न आहेत. रेल्वे स्टेशनवरून साधारण पहाटे ४.३० ते रात्री १ पर्यंत लोकल मिळतात आणि सकाळी ५:३० ते रात्री ११:३० /१२:०० पर्यंत बससेवा उपलब्ध असते. शहराच्या अंतर्भागात जाण्यासाठी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात.
[[बेस्ट]] परिवहन सेवेची वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे पश्चिम ही दोन बसस्थानके वांद्रे टर्मिनसशी संलग्न आहेत. रेल्वे स्टेशनवरून साधारण पहाटे ४.३० ते रात्री १ पर्यंत लोकल मिळतात आणि सकाळी ५:३० ते रात्री ११:३० /१२:०० पर्यंत बससेवा उपलब्ध असते. शहराच्या अंतर्भागात जाण्यासाठी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात.
ओळ ४१: ओळ ४१:
मुंबईमधील [[पश्चिम द्रुतगती महामार्ग]] वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडून धावतो. तसेच इ.स. २०१० पासून कार्यान्वित झालेल्या [[वांद्रे-वरळी सागरी महामार्ग]]ामुळे [[वरळी]]पासून वांद्रे टर्मिनसचे अंतर कमी झाले आहे.
मुंबईमधील [[पश्चिम द्रुतगती महामार्ग]] वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडून धावतो. तसेच इ.स. २०१० पासून कार्यान्वित झालेल्या [[वांद्रे-वरळी सागरी महामार्ग]]ामुळे [[वरळी]]पासून वांद्रे टर्मिनसचे अंतर कमी झाले आहे.


==महत्त्वाच्या रेल्वेगाड्या==
==वांद्रे रेल्वे टर्मिनसवरून सुटणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या==
*[[महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस]] - [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]]
*[[महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]]
*[[गरीब रथ एक्सप्रेस]] - [[दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक|दिल्ली सराय रोहिला]]
*[[गरीब रथ एक्सप्रेस]] -वांद्रे ते [[दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक|दिल्ली सराय रोहिला]]
*[[स्वराज एक्सप्रेस]] - [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू तावी]]
*[[स्वराज एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू तावी]]
*[[सूर्यनगरी एक्सप्रेस]] - [[जोधपूर रेल्वे स्थानक|जोधपूर]]
*[[सूर्यनगरी एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[जोधपूर रेल्वे स्थानक|जोधपूर]]
*[[राणकपूर एक्सप्रेस]] - [[बिकानेर]]
*[[राणकपूर एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[बिकानेर]]
*[[कच्छ एक्सप्रेस]] - [[भुज]]
*[[कच्छ एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[भुज]]
*[[सयाजीनगरी एक्सप्रेस]] - भुज
*[[सयाजीनगरी एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[भुज]]
*[[पश्चिम एक्सप्रेस]] - [[अमृतसर रेल्वे स्थानक|अमृतसर]]
*[[पश्चिम एक्सप्रेस]] - वांद्रे ते [[अमृतसर रेल्वे स्थानक|अमृतसर]]





१९:११, १८ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

वांद्रे टर्मिनस
भारतीय रेल्वे टर्मिनस
फलक
स्थानक तपशील
पत्ता वांद्रे पूर्व, मुंबई
गुणक 19°03′46″N 72°50′28″E / 19.06278°N 72.84111°E / 19.06278; 72.84111
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९९२
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
वांद्रे is located in मुंबई
वांद्रे
वांद्रे
मुंबईमधील स्थान

वांद्रे टर्मिनस (नामभेद: बांद्रा टर्मिनस) हे मुंबई महानगरातील एक प्रमुख रेल्वे टर्मिनस आहे. हे मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण ६ रेल्वे टर्मिनसपैकी एक आहे (इतर चार: मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनस आणि दादर टर्मिनस). पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी विकेंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून 'वांद्रे टर्मिनस' इ.स. १९९० च्या दशकात विकसित करण्यात आले. प्रामुख्याने पश्चिम रेल्वेवरील गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या गाड्या येथून सुटतात.

मुंबईतील महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांशी संबंधित वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांपासून जवळ असल्यामुळे वांद्रे टर्मिनस हे मुंबईतील प्रमुख स्थानक आहे.

येण्या-जाण्याची सुविधा

वांद्रे टर्मिनस हे वांद्रे रेल्वे स्थानकापासून १ किमी अंतरावर असून मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील सर्व जलद आणि धिम्या लोकल वांद्रे रेल्वे स्थानक येथे थांबतात. मध्य रेलवेच्या लोकल मार्गावरील टिळक नगर हे स्थानक वांद्रे टर्मिनसला चिकटून आहे. वांद्याला थांबणाऱ्या लोकल सेवेची उपलब्धता उत्तम असून साधारण दर ३ मिनिटांनी चर्चगेट आणि बोरीवली स्थानकांकडे जाणाऱ्या लोकल गाड्या वांद्रे येथे मिळू शकतात. याव्यतिरिक्त वांद्रे स्थानक हार्बर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाशी जोडले असून दर १५ मिनिटांनी वांद्रे-व्हीटी लोकल उपलब्ध आहेत. तथापि, सकाळी आणि सायंकाळी लोकलगाड्यांना जीवघेणी गर्दी असते.

बेस्ट परिवहन सेवेची वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे पश्चिम ही दोन बसस्थानके वांद्रे टर्मिनसशी संलग्न आहेत. रेल्वे स्टेशनवरून साधारण पहाटे ४.३० ते रात्री १ पर्यंत लोकल मिळतात आणि सकाळी ५:३० ते रात्री ११:३० /१२:०० पर्यंत बससेवा उपलब्ध असते. शहराच्या अंतर्भागात जाण्यासाठी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात.

मुंबईमधील पश्चिम द्रुतगती महामार्ग वांद्रे टर्मिनसच्या पूर्वेकडून धावतो. तसेच इ.स. २०१० पासून कार्यान्वित झालेल्या वांद्रे-वरळी सागरी महामार्गामुळे वरळीपासून वांद्रे टर्मिनसचे अंतर कमी झाले आहे.

वांद्रे रेल्वे टर्मिनसवरून सुटणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या


[वर्ग:मुंबईतील रेल्वे स्थानके]]