जोधपूर रेल्वे स्थानक
Jump to navigation
Jump to search
जोधपूर भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
![]() स्थानकाचे रात्रीचे दृश्य | |
स्थानक तपशील | |
पत्ता | जोधपूर, जोधपूर जिल्हा, राजस्थान |
गुणक | 26°16′59″N 73°1′21″E / 26.28306°N 73.02250°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २४१ मी |
मार्ग |
जेसलमेर-जोधपूर जयपूर-जोधपूर |
फलाट | ५ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८८५ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | JU |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
जोधपूर जंक्शन हे राजस्थानच्या जोधपूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या जोधपूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. सध्या जोधपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. जोधपूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे भगत की कोठी हे नवे स्थानक विकसित करण्यात आले आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन]
- जोधपूर−वांद्रे टर्मिनस सूर्यनगरी एक्सप्रेस
- बिकानेर−वांद्रे टर्मिनस रणकपूर एक्सप्रेस
- जोधपूर−दिल्ली सराई रोहिल्ला राजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस
- अहमदाबाद−जम्मू तावी एक्सप्रेस
- जोधपूर−हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
- जोधपूर−हावडा जलद एक्सप्रेस
- जोधपूर−इंदूर रणथंभोर एक्सप्रेस