"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मनमोहन सिंग वरुन मनमोहनसिंग ला हलविला |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
}} |
}} |
||
डॉ.'''मनमोहन सिंग''' (मराठी लेखनभेद: '''मनमोहनसिंग''' ; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; [[रोमन लिपी]]: ''Manmohan Singh'') ( |
डॉ.'''मनमोहन सिंग''' (मराठी लेखनभेद: '''मनमोहनसिंग''' ; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; [[रोमन लिपी]]: ''Manmohan Singh'') (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेंबर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यंत) [[भारताचे पंतप्रधान|भारताचे पंतप्रधान]] होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य असून [[राज्यसभा|राज्यसभेत]] [[आसाम|आसामचे]] प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली [[पी.व्ही. नरसिंहराव]] मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.{{संदर्भ हवा}} |
||
== आरंभिक जीवन == |
== आरंभिक जीवन == |
||
मनमोहनसिंगांच्या वडिलांचे नाव गुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर. मनमोहन सिंग हे [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ]], [[केंब्रिज विद्यापीठ]] आणि [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून शिक्षण घेतले आहे. [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] ''व्यापार आणि विकास'' विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री [[ललित नारायण मिश्रा]] यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.{{संदर्भ हवा}} |
|||
==जीवनक्रम== |
==जीवनक्रम== |
||
* सन १९५७ ते १९६५ - [[चंदीगड]]मधील [[पंजाब]] विश्वविद्यालयात प्राध्यापक. |
* सन १९५७ ते १९६५ - [[चंदीगड]]मधील [[पंजाब]] विश्वविद्यालयात प्राध्यापक. |
||
* इ.स. १९६९-१९७१ - [[दिल्ली]] स्कूल ऑफ |
* इ.स. १९६९-१९७१ - [[दिल्ली]] स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक. |
||
* इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक. |
* इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक. |
||
* इ.स. १९८२ से १९८५ [[भारतीय रिझर्व बँक|भारतीय रिझर्व्ह बँकेचे]] गव्हर्नर. |
* इ.स. १९८२ से १९८५ [[भारतीय रिझर्व बँक|भारतीय रिझर्व्ह बँकेचे]] गव्हर्नर. |
||
* इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]ाचे उपाध्यक्ष. |
* इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]ाचे उपाध्यक्ष. |
||
* इ.स. १९९० से १९९१ - [[भारतीय]] |
* इ.स. १९९० से १९९१ - [[भारतीय]] पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार. |
||
* इ.स. १९९१ - [[नरसिंह राव]] यांच्या नेतृत्वातील [[काँग्रेस]] सरकारमध्ये अर्थमंत्री. |
* इ.स. १९९१ - [[नरसिंह राव]] यांच्या नेतृत्वातील [[काँग्रेस]] सरकारमध्ये अर्थमंत्री. |
||
* इ.स. १९९१ – [[आसाम]]मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. |
* इ.स. १९९१ – [[आसाम]]मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. |
||
* इ.स. १९९५ – |
* इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी [[राज्यसभा]] सदस्य |
||
* इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक |
* इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक |
||
* इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून [[लोकसभा]] निवडणूक लढले पण त्यात हरले. |
* इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून [[लोकसभा]] निवडणूक लढले पण त्यात हरले. |
||
* इ.स. २००१ – |
* इ.स. २००१ – तिसऱ्या वेळी [[राज्यसभा]] सदस्य आणि विरोधी पक्ष नेता |
||
* इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान |
* इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान |
||
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि |
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि [[आशियायी विकास बँक]] यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.{{संदर्भ हवा}} |
||
==मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके== |
==मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके== |
||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
==चित्रपट== |
==चित्रपट== |
||
* दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे){{संदर्भ हवा}} |
* दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे){{संदर्भ हवा}} : या चित्रपटात [[अनुपम खेर]] मनमोहनसिंगांची भूमिका करत आहेत. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे. |
||
काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत. |
|||
२२:०७, २७ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
मनमोहन सिंग | |
कार्यकाळ मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
---|---|
जन्म | २६ सप्टेंबर, १९३२ गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | गुरुशरण कौर |
अपत्ये | ३ |
धर्म | शीख |
डॉ.मनमोहन सिंग (मराठी लेखनभेद: मनमोहनसिंग ; पंजाबी: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; रोमन लिपी: Manmohan Singh) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेंबर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यंत) भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[ संदर्भ हवा ]
आरंभिक जीवन
मनमोहनसिंगांच्या वडिलांचे नाव गुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]
जीवनक्रम
- सन १९५७ ते १९६५ - चंदीगडमधील पंजाब विश्वविद्यालयात प्राध्यापक.
- इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
- इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक.
- इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
- इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]ाचे उपाध्यक्ष.
- इ.स. १९९० से १९९१ - भारतीय पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
- इ.स. १९९१ - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री.
- इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
- इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
- इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
- इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
- इ.स. २००१ – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
- इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान
या शिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ]
मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू. याच नावाचा मराठी अनुवाद : लीना सोहोनी, , प्रकाशक मेहता पब्लिकेशन)
- डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)[ संदर्भ हवा ]
चित्रपट
- दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे)[ संदर्भ हवा ] : या चित्रपटात अनुपम खेर मनमोहनसिंगांची भूमिका करत आहेत. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.
काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत.