"अहिराणी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→संदर्भ व नोंदी: 1) Dr.Ramesh Suryawanshi - Ahirani Boli Sulabh Vyakaran _ Published 22nd Feb 2016 Pages252 ISBN-13-978-81-920256-5- 2) Dr.Ramesh Suryawasnhi - Khandeshatil Krishak Jivan -Published 2002 by Sahity Sa खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? अमराठी मजकूर दृश्य संपादन |
|||
ओळ ७: | ओळ ७: | ||
जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या, सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात. |
जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या, सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात. |
||
==शब्दकोश== |
==शब्दकोश आणि व्याकरणाची पुस्तके== |
||
* नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे |
* नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे. |
||
डॉ. रमेश सूर्यवंशी |
* अहिराणी शब्दकोश (अहिराणी- मराठी) (डॉ. रमेश सूर्यवंशी) : अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश. |
||
* Ahirani Boli Sulabh Vyakaran (Dr.Ramesh Suryawanshi) |
|||
अहिराणी शब्दकोश (अहिराणी- मराठी) |
|||
⚫ | |||
अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश |
|||
==अन्य पुस्तके== |
|||
Dr.Ramesh Suryawanshi - Ahirani Boli Sulabh Vyakaran |
|||
* अहिराणी : आंतरराष्ट्रीय भाषा (डाॅ. बापूराव देसाई) |
|||
⚫ | |||
== संदर्भ व नोंदी == |
== संदर्भ व नोंदी == |
२३:०३, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
अहिराणी ही एक मराठीची बोलीभाषा आहे. ही प्रामुख्याने खानदेश प्रदेशात बोलली जाते. जळगाव,धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा काही भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या कलवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांत ती बोलली जाते. या भूप्रदेशातील लोक अहिराणी बोलत असले, तरीही वाचन आणि लेखन यांसाठी प्रमाण मराठीचा वापरण्याचा कल आढळतो.
नावाची व्युत्पत्ती
जुन्या खानदेश परिसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[१]. खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरातील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे.
जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे.गुजरातच्या, सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, संधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.
शब्दकोश आणि व्याकरणाची पुस्तके
- नि. रा. पाटील यांनी खानदेशी भाषेवर आधारित ‘लेवा गण बोली’ भाषेचा शब्दकोश तयार केला आहे.
- अहिराणी शब्दकोश (अहिराणी- मराठी) (डॉ. रमेश सूर्यवंशी) : अहिराणी बोलीचा पहिला शब्दकोश.
- Ahirani Boli Sulabh Vyakaran (Dr.Ramesh Suryawanshi)
- Khandeshatil Krishak Jivan Sachitra Kosh (Dr.Ramesh Suryawanshi)
अन्य पुस्तके
- अहिराणी : आंतरराष्ट्रीय भाषा (डाॅ. बापूराव देसाई)
संदर्भ व नोंदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |