Jump to content

साचा चर्चा:मराठीतील बोलीभाषा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौगोलीक परिसरा नुसार

[संपादन]

कोल्हापूरी,चंदगडी,नागपूरी,मराठवाडी,कोकणी,वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी,मोरस मराठी,झाडीबोली,तंजावर,बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी

समुहानुसार

[संपादन]

नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडीया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी,गोरमाठी,लेवा,डांगी,वाडवळ / वडवली/ळी,कैकाडी,अहिराणी,कदोडी / सामवेदी,तावडी,आगरी,देहवाली,जुदाव,महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी,