ठाकरी बोली
Appearance
ठाकरी किंवा ठाकुरी ही मराठी भाषेची एक बोली आहे. [१] भारतात, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात, आदिवासी समाजातील जवळजवळ १०,००,००० लोक [२].या बोलीत अनेक अमराठी भाषांचे अवशेष आहेत. [३] आय.एस.ओ. ६९३ नुसार महाराष्ट्री कोंकणी बोली भाषेच्या गटाचा भाग म्हणून यास वर्गीकृत केले गेले आहे. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ Rahman, Tariq (2004). Language and education: selected documents, 1780-2003. Quaid-i-Azam University. p. 461. ISBN 9789698329082.
- ^ Bright, William (1992). International encyclopedia of linguistics. Oxford University Press. p. 53. ISBN 9780195051964.
- ^ Indian Linguistics. Linguistic Society of India. 30 (2): 76. 1969. ISSN 0378-0759. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.ethnologue.com/show_language.asp?code=knn