Jump to content

"बालमुरलीकृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख एम. बालामुरलीकृष्ण वरुन बालमुरलीकृष्ण ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| जन्म_दिनांक = ६ जुलै १९३०
| जन्म_दिनांक = ६ जुलै १९३०
| जन्म_स्थान = शंकरगुप्तम, [[पूर्व गोदावरी जिल्हा]], [[आंध्र प्रदेश]]
| जन्म_स्थान = शंकरगुप्तम, [[पूर्व गोदावरी जिल्हा]], [[आंध्र प्रदेश]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = २२ नोव्हेंबर २०१६
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| मृत्यू_कारण =
ओळ ३९: ओळ ३९:
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
}}
}}
'''मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; [[रोमन लिपी]]: ''Mangalampalli Balamuralikrishna''), अर्थात '''एम. बालामुरलीकृष्णा''', ([[जुलै ६]], [[इ.स. १९३०]] - हयात) हे [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतातील]] तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक आहेत. हे [[शास्त्रीय गायन|शास्त्रीय]] गायनाबरोबर [[वीणा]], [[व्हायोलिन]], [[बासरी]] वादनात निपुण आहेत. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल [[भारतीय केंद्रशासन|भारतीय केंद्रशासनाने]] यांना [[पद्मश्री पुरस्कार]], [[पद्मभूषण पुरस्कार]], [[पद्मविभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले आहे.
'''मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; [[रोमन लिपी]]: ''Mangalampalli Balamuralikrishna''), अर्थात '''डॉ. एम. बालमुरलीकृष्ण''', (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, [[जुलै ६]], [[इ.स. १९३०]]; मृत्यू : चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतातील]] तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते [[शास्त्रीय गायन|शास्त्रीय]] गायनाबरोबर [[वीणा]]वादन, [[व्हायोलिन]]वादन, [[बासरी]]वादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.

बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.

==चित्रपटसृष्टीतील कामगिरी==
अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

==जुगलबंदीचे कार्यक्रम==
कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी [[भीमसेन जोशी]], पं. [[हरिप्रसाद चौरासिया]], [[किशोरी अमोणकर]] आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

==नवीन रागांची निर्मिती==
डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतातील काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.

==बालमुरलीकृष्ण यांना मिळालेलॆ पुरस्कार==
* संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]], [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभषण]] व [[पद्मविभूषण पुरस्कार]].
* दिल्लीच्या राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* फ्रान्स सरकारचा 'ऑर्डर ऑफ आर्ट अॅन्ड लेटर' हा सन्मान
* यांशिवाय भारतातील अनेक राज्य सरकारांकडून पुरस्कार.


{{कॉमन्स वर्ग|M. Balamuralikrishna|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|M. Balamuralikrishna|{{लेखनाव}}}}

२२:२३, १२ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा

एम. बालामुरलीकृष्ण
आयुष्य
जन्म ६ जुलै १९३०
जन्म स्थान शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश
मृत्यू २२ नोव्हेंबर २०१६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व तेलुगू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश
देश भारत
भाषा तेलुगू
संगीत साधना
गुरू श्री. पंतलु
गायन प्रकार कर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३८ - चालू
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७१),
पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९९१),
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७५)

मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; मृत्यू : चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.

बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.

चित्रपटसृष्टीतील कामगिरी

अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

जुगलबंदीचे कार्यक्रम

कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

नवीन रागांची निर्मिती

डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतातील काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.

बालमुरलीकृष्ण यांना मिळालेलॆ पुरस्कार

  • संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभषणपद्मविभूषण पुरस्कार.
  • दिल्लीच्या राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
  • फ्रान्स सरकारचा 'ऑर्डर ऑफ आर्ट अॅन्ड लेटर' हा सन्मान
  • यांशिवाय भारतातील अनेक राज्य सरकारांकडून पुरस्कार.