"मराठी ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मराठी ख्रिश्चन''' किंवा '''मराठी ख्रिस्ती''' हा [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्म]] आचरणारा हा भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[मराठी भाषा|मराठी भाषक]] समूह आहे. यातील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. या समाजात [[इंग्लिश भाषा| |
'''मराठी ख्रिश्चन''' किंवा '''मराठी ख्रिस्ती''' हा [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्म]] आचरणारा हा भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[मराठी भाषा|मराठी भाषक]] समूह आहे. यातील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. या समाजात संभाषणासाठी [[इंग्लिश भाषा|इंग्रजीही]] वापरतात. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - एक [[ईस्ट इंडियन]] हे ख्रिश्चन मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी आहेत; व दुसरे [[हिंदू]] धर्मातून धर्मांतरित झालेले मराठी ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील मराठी ख्रिश्चन हे प्रामुख्याने [[पश्चिम महाराष्ट्र]], [[अहमदनगर]], [[सोलापूर]], [[पुणे]] आणि ,[[नाशिक]], [[औरंगाबाद]] या विभागांत राहतात. २०११ च्या भारतीय जनगणनेच्य अहवालानुसार, महाराष्ट्रात ख्रिस्ती लोकांची लोकसंख्या ०.९६% (सुमारे १%) आहे.<ref>[http://www.census2011.co.in/religion.php भारतातीय राज्यातील धर्मनिहाय जनगनणा]</ref> हिंदू, इस्लाम, बौद्ध व जैन धर्मांनंतर ख्रिश्चन हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. |
||
== अहमदनगर == |
== अहमदनगर == |
||
[[रोमन कॅथलिक]] पंथीयांची संख्या महाराष्ट्रात अधिक |
[[रोमन कॅथलिक]] पंथीयांची संख्या महाराष्ट्रात अधिक असून, जे मराठी ख्रिश्चन [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] पंथाचे अनुयायी आहेत ते [[नाशिक]], [[अहमदनगर]], [[सोलापूर]] येथे लक्षणीय संख्येत आढळतात. |
||
अहमदनगरात पहिले [[चर्च]] [[ |
अहमदनगरात पहिले [[चर्च]] [[पाथर्डी]] तालुक्यातले [[मिरी]] येथे इंग्रजांनी [[इ.स.चे १९ वे शतक|इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात]] बांधले होते. अहमदनगरात सर्व जातीच्या ख्रिस्ती लोकांची स्वतंत्र चर्चेस आहेत. अहमदनगरातले, सोलापुरातले ख्रिस्ती हे '''अमेरिकन मराठी मिशन''' व '''मिशन ऑफ द [[चर्च ऑफ इंग्लड]]''' यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. महाराष्ठ्रातले बहुतेक प्रोटेस्टंट हे [[चर्च ऑफ नॉर्थ इंडिया]] ह्या संप्रदायातले आहेत. परंतु हे लोक स्वतःला आधी भारतीय मानतात.[[ना.वा. टिळक]] यांनी अमेरिकन मराठी मिशनला उद्देशून म्हटले होते की ,"Pack up yea your belongings and be gone, if you do not love this sacred land of Hindus."("जर तुम्हास या हिंदूंच्या भूमीबद्दल आपुलकी वाटत नसेल तर आपले सामान भरा आणि चालते व्हा.") |
||
== श्रद्धा == |
== श्रद्धा == |
||
[[हरेगाव]] ह्या [[श्रीरामपूर]] तालुकयातील गावी मतमाउलीची जत्रा दरवर्षी भरते. लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. ही जत्रा दरवर्षी ७ आणि ८ सप्टेंबरास असते. हरेगावाला ''मराठी कॅथलिकांचे [[पंढरपूर]]'' अशी उपमा दिली जाते. या जत्रेला [[अहमदनगर]], [[नाशिक]], [[मुंबई]], [[ठाणे]], [[पुणे]] आणि उर्वरित [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] लोक येतात. काही लोक तेथे नवस |
[[हरेगाव]] ह्या [[श्रीरामपूर]] तालुकयातील गावी मतमाउलीची जत्रा दरवर्षी भरते. लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. ही जत्रा दरवर्षी ७ आणि ८ सप्टेंबरास असते. हरेगावाला ''मराठी कॅथलिकांचे [[पंढरपूर]]'' अशी उपमा दिली जाते. या जत्रेला [[अहमदनगर]], [[नाशिक]], [[मुंबई]], [[ठाणे]], [[पुणे]] आणि उर्वरित [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] लोक येतात. काही लोक तेथे नवस करायला येतात आणि त्यांचे पूर्णही होतात, अशी श्रद्धा आहे. ही जत्रा मतमाउलीच्या जन्मदिवसाच्या वेळी असते. |
||
ही जत्रा |
ही जत्रा जे लोक [[वांद्रे]] येथील जत्रेला जाऊ शकत नव्हते. त्यांच्या सोयीसाठी ही जत्रा एका ख्रिस्ती धर्मगुरूने इ.स. १९४९ साली सुरू केली. |
||
[[File:Ahmadnagar Church.JPG|thumb|235px| वडुले [[अहमदनगर]] चर्च]] |
[[File:Ahmadnagar Church.JPG|thumb|235px| वडुले [[अहमदनगर]] चर्च]] |
||
==मराठी ख्रिस्ती संमेलने== |
|||
सन १९२७ सालापासून दरवर्षी नित्यनेमाने [[मराठी ख्रिस्ती संमेलन]] भरते. |
|||
==नियतकालिक== |
|||
ख्रिस्ती समाजाचे ज्ञानोदय नावाचे नियतकालिक इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होत आले आहे. |
|||
== इतिहास == |
== इतिहास == |
१०:५३, २६ जुलै २०१७ ची आवृत्ती
मराठी ख्रिश्चन किंवा मराठी ख्रिस्ती हा ख्रिश्चन धर्म आचरणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. या समाजात संभाषणासाठी इंग्रजीही वापरतात. महाराष्ट्रात ख्रिस्ती हे प्रामुख्याने दोन गटात आढळतात - एक ईस्ट इंडियन हे ख्रिश्चन मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमधले मूलनिवासी आहेत; व दुसरे हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेले मराठी ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील मराठी ख्रिश्चन हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि ,नाशिक, औरंगाबाद या विभागांत राहतात. २०११ च्या भारतीय जनगणनेच्य अहवालानुसार, महाराष्ट्रात ख्रिस्ती लोकांची लोकसंख्या ०.९६% (सुमारे १%) आहे.[१] हिंदू, इस्लाम, बौद्ध व जैन धर्मांनंतर ख्रिश्चन हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.
अहमदनगर
रोमन कॅथलिक पंथीयांची संख्या महाराष्ट्रात अधिक असून, जे मराठी ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी आहेत ते नाशिक, अहमदनगर, सोलापूर येथे लक्षणीय संख्येत आढळतात. अहमदनगरात पहिले चर्च पाथर्डी तालुक्यातले मिरी येथे इंग्रजांनी इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात बांधले होते. अहमदनगरात सर्व जातीच्या ख्रिस्ती लोकांची स्वतंत्र चर्चेस आहेत. अहमदनगरातले, सोलापुरातले ख्रिस्ती हे अमेरिकन मराठी मिशन व मिशन ऑफ द चर्च ऑफ इंग्लड यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. महाराष्ठ्रातले बहुतेक प्रोटेस्टंट हे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया ह्या संप्रदायातले आहेत. परंतु हे लोक स्वतःला आधी भारतीय मानतात.ना.वा. टिळक यांनी अमेरिकन मराठी मिशनला उद्देशून म्हटले होते की ,"Pack up yea your belongings and be gone, if you do not love this sacred land of Hindus."("जर तुम्हास या हिंदूंच्या भूमीबद्दल आपुलकी वाटत नसेल तर आपले सामान भरा आणि चालते व्हा.")
श्रद्धा
हरेगाव ह्या श्रीरामपूर तालुकयातील गावी मतमाउलीची जत्रा दरवर्षी भरते. लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू या जत्रेसाठी येतात. ही जत्रा दरवर्षी ७ आणि ८ सप्टेंबरास असते. हरेगावाला मराठी कॅथलिकांचे पंढरपूर अशी उपमा दिली जाते. या जत्रेला अहमदनगर, नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातून लोक येतात. काही लोक तेथे नवस करायला येतात आणि त्यांचे पूर्णही होतात, अशी श्रद्धा आहे. ही जत्रा मतमाउलीच्या जन्मदिवसाच्या वेळी असते. ही जत्रा जे लोक वांद्रे येथील जत्रेला जाऊ शकत नव्हते. त्यांच्या सोयीसाठी ही जत्रा एका ख्रिस्ती धर्मगुरूने इ.स. १९४९ साली सुरू केली.
मराठी ख्रिस्ती संमेलने
सन १९२७ सालापासून दरवर्षी नित्यनेमाने मराठी ख्रिस्ती संमेलन भरते.
नियतकालिक
ख्रिस्ती समाजाचे ज्ञानोदय नावाचे नियतकालिक इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होत आले आहे.