"रघुवंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q2046254 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
रघुवंश |
रघुवंश हे प्राचीन भारतातील संस्कृत नाटककार आणि [[कालिदास|कवी कालिदास]] याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची [[मेघदूत ]], [[कुमारसंभव]] ही काव्येही प्रसिद्ध आहेत. |
||
याबरोबर [[मेघदूत ]], [[कुमारसंभव]] आदी काव्येही रचली गेली. |
|||
==मराठी रघुवंश== |
|||
’रघुवंशा’ची कथा सांगणारी किंवा त्या महाकाव्याचा रसग्रहण करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :- |
|||
* मराठी रघुवंश (लेखक - हेमंत कानिटकर आणि पु.ना. वीरकर) |
|||
* मराठी रघुवंश कथा (लेखक - नी.श> नवरे) |
|||
* रघुवंश (सर्ग १४) (लेखक - वसंत पाटील) |
|||
{{रामायण}} |
{{रामायण}} |
२३:२४, २२ जुलै २०१५ ची आवृत्ती
रघुवंश हे प्राचीन भारतातील संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची मेघदूत , कुमारसंभव ही काव्येही प्रसिद्ध आहेत.
मराठी रघुवंश
’रघुवंशा’ची कथा सांगणारी किंवा त्या महाकाव्याचा रसग्रहण करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-
- मराठी रघुवंश (लेखक - हेमंत कानिटकर आणि पु.ना. वीरकर)
- मराठी रघुवंश कथा (लेखक - नी.श> नवरे)
- रघुवंश (सर्ग १४) (लेखक - वसंत पाटील)