कुमारसंभव
Appearance
epic poem by Kālidāsa | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||||
| लेखक | |||||
| वापरलेली भाषा |
| ||||
| स्थापना |
| ||||
| |||||
कुमारसंभवम् हे, संस्कृत नाटककार आणि कवी कालिदास याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची रघुवंश, [[मेघदूत (खण्ड काव्य)] आदी काव्येही प्रसिद्ध आहेत.
मराठी कुमारसंभव
[संपादन]कुमारसंभवाची कथा सांगणारी, काव्याचा रसास्वाद घेणारी किंवा त्या महाकाव्याचा अनुवाद असलेली अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-
- कुमारसंभव (कवयित्री डॉ. अंशुमती दुनाखे)
- कुमारसंभव - मराठी काव्यानुवाद (कवयित्री - सुरेखा अनंत विद्वांस)
- सुश्लोककुमार (कवी - रामचंद्र चिंतामण लोखंडे)