Jump to content

"विनोबा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४९: ओळ ४९:
* गीता प्रवचने
* गीता प्रवचने
* गुरुबोध सार(सार्थ)
* गुरुबोध सार(सार्थ)
* जीवनदृष्टी
* भागवत धर्म-सार
* भागवत धर्म-सार
* मधुकर
* मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)
* मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)
* लोकनीती
* विचार पोथी
* विचार पोथी
* साम्यसूत्र वृत्ति
* साम्यसूत्र वृत्ति
* साम्यसूत्रे
* साम्यसूत्रे
* स्थितप्रज्ञ-दर्शन
* स्थितप्रज्ञ-दर्शन

*मधुकर
==चरित्रग्रंथ==
*लोकनीती
* महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
*जीवनद्रुष्टी





{{भारतरत्न}}
{{भारतरत्न}}

१०:५३, १० ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

विनायक नरहरी भावे
चित्र:Vinoba stamp.jpg
विनोबा भावे
टोपणनाव: विनोबा
जन्म: सप्टेंबर ११, १८९५
मृत्यू: नोव्हेंबर १५, १९८२
पवनार, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
भूदान चळवळ
पुरस्कार: भारतरत्न पुरस्कार (१९८३)
धर्म: हिंदू

विनोबा भावे (आचार्य विनोबा भावे) (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिकभूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

सुरुवातीचे जीवन

त्यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे वडील नरहरी शंभूदास भावे आणि आई रघुमाईदेवी यांनी त्यांची मानसिक वृत्ती घडवली. त्यांच्या आठवणींमध्ये भावे म्हणतात "माझ्या मनाला आकार देण्यात आईएवढी दुसऱ्या कशाचीही भूमिका नाही."

जीवन कार्य

स्वातंत्र्य लढा

महात्मा गांघींसोबत

ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.

सामाजिक व धार्मिक कार्य

सन्मान व पुरस्कार

ते समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होत.

त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

पुस्तके

  • अष्टादशी (सार्थ)
  • ईशावास्यवृत्ति
  • उपनिषदांचा अभ्यास
  • गीताई
  • गीताई-चिंतनिका
  • गीता प्रवचने
  • गुरुबोध सार(सार्थ)
  • जीवनदृष्टी
  • भागवत धर्म-सार
  • मधुकर
  • मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)
  • लोकनीती
  • विचार पोथी
  • साम्यसूत्र वृत्ति
  • साम्यसूत्रे
  • स्थितप्रज्ञ-दर्शन

चरित्रग्रंथ

  • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)



बाह्य दुवे