विकिपीडिया:संचिका सुसूत्रीकरण प्रकल्प
Appearance
{{प्रकल्प}}
प्रकल्प
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
साधने (संपादन)
कार्यगट (संपादन)
विभाग (संपादन)
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
उद्देश
[संपादन]- म्रराठी विकिपिडिया वर असलेल्या संचिकांचे सुसुत्रिकरण करणे.
- संचिकांचे प्रताधिकार, प्रताधिकारांचे प्रकार, विषय सदस्य जागृती , निती,साचे निर्मिती आणि टप्प्या टप्प्याने अमलबजावणी
- ज्या संचिका लेखांशी संबंधीत आहेत त्या जतन करणे.
- असंलग्न संचिकांचा वेगळा वर्ग करणे.असंलग्न संचिका त्यात टाकणे.
- मुखपृष्ठ पानावर हा असंलग्न संचिकांचा वर्ग बघण्याचे आवाहन सर्व सदस्यांना करुन आवश्यक त्या वापरण्यास सांगणे.
- कोणा सदस्यांच्या विनंतीनुसार, त्यांना हव्या असलेल्या संचिका परत वर्ग:संचिका मधे टाकणे.
- अनावश्यक संचिका काढून टाकणे.
- वर्ग:संचिका मधिल संचिकांचा दर्जा तपासणे व विकिपिडिया दर्जाच्या नसलेल्या संचिका काढून टाकणे.
- एखादे लेखात असुसंगत संचिका असल्यास ती काढणे(उदा.: शेती विषयक लेखात नटीचे चित्र)
- खराब संचिका कोणत्या याचे निकष ठरविणे.
- सर्व लेखांतील संचिका तपासुन त्यापैकी खराब संचिका असलेल्या लेखांवर साचा:cleanupimage लावणे. अशा लेखांचा वेगळा वर्ग करणे.या लेखांसाठी उत्तम संचिका मिळविण्याचा प्रयत्न करणे.मिळाल्यास, त्या बदलणे.त्यानंतर,साचा:cleanupimage काढून टाकणे.
- या सर्व कामात विकिपिडिया ची निती व दर्जा राखणे.