विकिपीडिया:वनस्पती/भाषांतरे आणि वनस्पतिशास्त्रीय परिभाषा
विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प) |
---|
Founded |
लघुपथ |
सर्वसाधारण माहिती विभाग (संपादन)
कार्यगट (संपादन)
सहाय्य स्रोत (संपादन)
दालन:वनस्पती |
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
सहप्रकल्प (संपादन)
|
भाषांतर करून हवे असलेले लेख
[संपादन]- प्राधान्यAAPLYA SABHOWTALCHYA VANASPATI WA TYCHE UPAYOG
- नित्य
शब्द सुचवणी
[संपादन]सर्वसाधारण इंग्रजी शब्दास मराठी शब्द हवा असेल तर ऑनलाईन शब्दकोशांची यादी वापरा अथवा मजकुराजवळ {{मराठी शब्द सुचवा}} हा [मराठी शब्द सुचवा] असे दिसणारा साचा वापरा. आणि जर आपल्याला वापरलेला मराठी शब्द समजला नसेल तर त्याजवळ {{क्लिष्टभाषा}}[सोप्या शब्दात लिहा] किंवा इंग्रजी अर्थ विचारण्याकरिता {{meaning}} हा [meaning] असे दिसणारा साचा गरजेनुसार वापरा.
वनस्पती आणि वनस्पतीशास्त्र संबधीत व्यक्तिंचे लक्ष वेधून हवे असेल तर {{वनेमसु}} हा [मराठी शब्द सुचवा(वृक्षीय)] असे दिसणारा साचा वापरा. आणि या साचातील बदल येथे सुचवा
वर्ग:मराठीशब्दांची आवश्यकता असलेले वनस्पती लेख
वनस्पतिशास्त्रीय परिभाषा कोश
[संपादन]अजूनही मराठीमध्ये प्रमाण परिभाषा अशी काहीही मान्य केली गेली नाही आहे. अशी परिभाषा देणाऱ्या कोशांपैकी काही प्रमुख कोश खालील प्रमाणे आहेत:
- N.B.Ranade (1916 onwards) The Twentieth Century English- Marathi Dictionary
- य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश
- Raghu Vira. 1948 Elementary English- Indian Dictionary of Scientific Terms
- म. वि. आपटे १९६२ वनस्पतीशास्त्र परिभाषा कोश
- भाषा संचनालय, महाराष्ट्र शासन: जीवशास्त्र परिभाषा कोश-
- मराठी विश्वकोश खंड १८
ह्यांतील वेगवेगळे पारिभाषिक शब्द संकलित करून ते इंग्रजी विक्शनरीत भरले जात आहेत.
ऑनलाईन पारिभाषिक शब्द संकलक
[संपादन]- इंग्लिश विक्शनरीवर category:mr:botany
- मराठी विक्शनरीवर वर्ग:वनस्पतीशास्त्र
भाषांतर संकेत
[संपादन]अद्यापतरी भाषांतराचे फारसे विशिष्ट संकेत रूढ झाले नाहीत या पानाच्या चर्चा पानावर तुमच्या आवश्यकतांची चर्चा करा आणि नंतर त्याचा संक्षेप येथे लिहा.महत्वाचा सार्वत्रिक संकेत लेखाचे शीर्षक मराठी विकिपीडियाने दिलेले अपवाद सोडले असता मराठीलिपी (देवनागरीत) असावेत. एखाद्या इंग्रजी नावाचे मराठी उच्चारानुसार रूप द्यावे.
भाषांतर संदर्भातील नेहमी विचारले जाणारे प्रश्न
[संपादन]- मी इंग्रजी किंवा इतर भाषी विकिपीडियातून लेख भाषांतरीत केलातर चालेल काय ?
- होय इंग्रजी विकिपीडियातून भाषांअतरे केलीतर त्यांचे स्वागत आहे. en:Category:plants येथे इंग्रजी विकिपीडियातील लेख उपलब्ध होतील.अर्थात वर नोंदवल्या प्रमाणे शीर्षकाचे भाषांतर नाही जमले तरी मराठीकरण जरूरी आहे.
- सर्वात चांगला सिक्वेन्स हा की प्रथम भाषांतर करावयाचा लेख मराठी विकिपीडियात आधीच तर उपलब्ध नाही आहे ना ते शोध यंत्रातून तपासून घ्यावे.जर लेख आधीच असेल तर इंग्रजी विकिपीड्यातील संबधीत लेखाला आंतरविकि दुवा दिला आहे का ते तपासून घ्यावे.व अभाषांतरीत विभाग भाषांतर पूर्ण करण्याचा विचार करावा. या गोष्टीस् प्राधान्य याकरिताकी अधिक माहितीघेण्याकरिता वाचकाची पुन्हा शोध मोहीम चालू होऊन तो मराठी विकिपीडिया क्षेत्राबाहेर त्याला पडावया लागू नये.
- हवा असलेला लेख मराठी विकिपीड्यात यउपलब्ध नसेल तर इंग्रजी विकिपीडियातील लेखांच्या तळाशी इतर भाषा विकिपीडियातील लेखांचे दुवे दिले असतात (यांनाच आंतरविकि दुवे म्हणतात) तीथे मराठी दुवा नसेल तर तो [[mr:आणि मराठीतील नाव]] इंग्रजी विकिपीडियातील लेखात जतन(save) करा. मराठी दुवा दिसू लागेल त्या दुव्यावरून मराठी विकिपीडियात यावे. अर्थात केवळ असे रिकाम्या लेखांचे दुवे दुवेच दुवे इंग्रजी विकिपीडियावर करू नयेत.फक्त् जो लेख लगेच भाषांतरीत करावयाचा त्यालाच दुवा लेख तयार होण्या आधी द्यावा.
- तसेच मराठी विकिपीडियातील लेखात प्रथमतः इंग्रजी विकिपीडिया लेखाचा दुवा सेव्ह करून टाकावा . आणि लेखाच्या माथ्यावर {{भाषांतर}} साचा लावावा.लेख भाषांतर करताना जर केवळ पूर्ण लेख आधी भाषांतर न करता शब्दांच्या जवळ शब्दार्थ लिहून ठेवण्याचा बेत असेल किंवा बराहा पॅड/गूगल डॉक/गमभन इत्यादी सुविधा वापरून Find Replace वापरणार असाल अथवा गूगल ट्रान्सलेट वापरून इंग्लिश हिन्दी भाश्ःआंअतर करून घेणार असाल तर {{मट्रा}} म्हणजे मशिन ट्रान्सलेशन केले जात असल्याचे ठळकपणे सुचीत करणारा साचा लावावा.
- नंतर पूर्ण इंग्रजी विकिपीडियातील लेख कॉपी पेस्ट करून घ्यावा व बदलांच्या आढाव्यात ती आवृत्ती इंङ्रजी विकिपीडियातून आत्तच कॉपी केली असे नोंदवून ठेवावे.
- पूर्ण लेख एका वेळी भाश्ःआंअतर करणे नाही झाले तरी किमान सर्व विभाग नावांचे मराठीती भाषांतर संपवण्याचा प्रयत्न करावा.
- मुळ इंग्रजी लेखात छायाचित्र असेल तर ते आले का ते तपासून घ्यावे इंग्रजी इन्फोबॉक्सच्या जागी आपली जीव चौकट चिटकवऊन तिचे मराठीकरण करावे.