विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प
Appearance
या लेखाचे शीर्षक शुद्धलेखनदृष्ट्या अयोग्य आहे. योग्य शब्द "माहीत" असा आहे. कृपया हा बदल करावा.
--छू १६:२७, २५ मार्च २००७ (UTC)
हे पान वापरात आहे क? नसल्यास काढुन टाकावे क? - प्रबोध (चर्चा) ०२:५५, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)
- पान सध्या वापरात नाही हे निश्चीत. यातील मजकुराचे विदागारीकरण करून विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प पानाकडे पुर्ननिर्देशीत करता येईल किंवा विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प पकल्प या शिर्षकावर मजकुरासहीत स्थानांतरीत करण्यासही माझी हरकत नाही.
- दुसरा प्रश्न काही वेळा नवी माहिती डायरेक्ट भरलेली दिसते तर काही वेळा आठवडा अथवा महिन्या इत्यादी प्रमाणे नावे देऊन.आठवडा अथवा महिन्या इत्यादी प्रमाणे करण्यास आवश्यक नियमीतता मराठी विकिपीडियावर आपण पुरवू शकू असे मला वाटत नाही. साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp वर नवी माहिती आली कि निकषात बसत असल्यास विकिपीडिया:नवीन माहिती पानावर सरळ हलवणे मेंटेनन्सचा ताण कमी करणारे ठरेल असे वाटते.माझा विशीष्ट आग्रह आहे असे नाही पण कोणतीही एकच पद्धती वापरल्यास अर्काईव्हींग सोपे जाईल.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३५, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)
- या पानाला पुनर्निर्देशन लावण्यास हरकत नही.
- माहिती नियमितपणे भरणे शक्य नाही. यासाठी नियमितता नसली तरी हरकत नसावी. something better than nothing असे वाटते. नविन माहिती आजिबात न टाकण्यापेक्षा, जशी जमेल तशी टाकुयात. फक्त एक नियम ठेवुयात, नविन माहिती किमान एक महिना तरी या पानावर राहिली पहिजे. माहिती कधी टाकली हे कळण्यासाठी comments मध्ये तारिख टाकुयात. <!--टाकल्याची तारिख: ३१ ऑक्टोबर २०१३ --> - प्रबोध (चर्चा) २०:०८, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)