Jump to content

लिश्टनस्टाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिश्टेनस्टाइन या पानावरून पुनर्निर्देशित)
लिश्टनस्टाइन
Fürstentum Liechtenstein
लिश्टनस्टाइनचे राज्य
लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
लिश्टनस्टाइनचे स्थान
लिश्टनस्टाइनचे स्थान
लिश्टनस्टाइनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी फाडुट्स
सर्वात मोठे शहर शान
अधिकृत भाषा जर्मन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १८६६ 
क्षेत्रफळ
 - एकूण १६० किमी (२१९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३६,२८१ (२०९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.५४५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९८,४३२ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन स्विस फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ LI
आंतरजाल प्रत्यय .li
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४२३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंडऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.

फाडुट्स (अथवा वाडुझ) ही लिश्टनस्टाइनची राजधानी आहे.

इतिहास

[संपादन]

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन]

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

लिश्टनस्टाइनच्या पूर्वेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. लिश्टनस्टाइनला समुद्रकिनारा नाही, इतकेच नव्हे तर या देशाच्या दोन्ही शेजारी देशांनाही समुद्रकिनारा नाही.

राजकीय विभाग

[संपादन]

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

धर्म

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]