Jump to content

लिटल रॉक (आर्कान्सा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिटल रॉक
Little Rock
अमेरिकामधील शहर


ध्वज
लिटल रॉक is located in आर्कान्सा
लिटल रॉक
लिटल रॉक
लिटल रॉकचे आर्कान्सामधील स्थान
लिटल रॉक is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लिटल रॉक
लिटल रॉक
लिटल रॉकचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 34°44′10″N 92°19′52″W / 34.73611°N 92.33111°W / 34.73611; -92.33111

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आर्कान्सा
स्थापना वर्ष इ.स. १८२१
क्षेत्रफळ ३०२.५ चौ. किमी (११६.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३५ फूट (१०२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,९३,५२४
  - महानगर ६,९९,७५७
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.littlerock.org


लिटल रॉक ही अमेरिका देशाच्या आर्कान्सा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर आर्कान्साच्या मध्य भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.९९ लाख लोकसंख्या असणारे लिटल रॉक महानगर क्षेत्र अमेरिकेमधील ४७व्या क्रमांकाचे मोठे आहे.

अमेरिकेचे ४२वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांचे लिटल रॉक हे निवासस्थान आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: