Jump to content

लंडन स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


१४ जून २०११ रोजी घेतलेले ऑलिंपिक स्टेडियमचे चित्र

ऑलिंपिक मैदान हे लंडन शहरात भरवल्या जाणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे मुख्य स्टेडियम असेल. हे स्टेडियम ग्रेटर लंडनच्या न्यूहॅम बरोमधील स्टॅटफर्ड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ह्या स्टेडियमचे बांधकाम २२ मे २००८ रोजी सुरू झाले व २९ मार्च २०११ रोजी पूर्ण करण्यात आले. ह्यासाठी ५३.७ कोटी पाउंड इतका खर्च आला.

८०,००० प्रेक्षकक्षमता असलेले ऑलिंपिक स्टेडियम युनायटेड किंग्डममधील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम आहे (वेंब्ली स्टेडियमट्विकेनहॅम स्टेडियम खालोखाल).

बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 51°32′19″N 0°00′59″W / 51.53861°N 0.01639°W / 51.53861; -0.01639