लंडन स्टेडियम
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ऑलिंपिक मैदान हे लंडन शहरात भरवल्या जाणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे मुख्य स्टेडियम असेल. हे स्टेडियम ग्रेटर लंडनच्या न्यूहॅम बरोमधील स्टॅटफर्ड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ह्या स्टेडियमचे बांधकाम २२ मे २००८ रोजी सुरू झाले व २९ मार्च २०११ रोजी पूर्ण करण्यात आले. ह्यासाठी ५३.७ कोटी पाउंड इतका खर्च आला.
८०,००० प्रेक्षकक्षमता असलेले ऑलिंपिक स्टेडियम युनायटेड किंग्डममधील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम आहे (वेंब्ली स्टेडियम व ट्विकेनहॅम स्टेडियम खालोखाल).
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- London2012.com विदागारातील आवृत्ती
- London 2012 Webcam - स्टेडियम View