ऱ्होड्स
ऱ्होड्स (ग्रीक:Ρόδος, रोडोस) हा ग्रीस, सायप्रस आणि तुर्कस्तानच्या दरम्यान असलेल्या एजियन समुद्रातील एक द्वीपसमूह आहे. प्राचीन जगतातील एक आश्चर्य समजला जाणारा हेलिओसचा प्रचंड पुतळा येथेच होता.