रायगढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायगढ जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
रायगढ जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय रायगढ
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०३०.७५ चौरस किमी (१,९४२.३८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १४,९३,६२७ (२०११)
-साक्षरता दर ७०.१६%
-लिंग गुणोत्तर ९९३ /
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,१४४ मिलीमीटर (४५.० इंच)
संकेतस्थळ


रायगढ हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. छत्तीसगढच्या पूर्व भागात ओडिशा राज्याच्या सीमेवर स्थित असणाऱ्या रायगढ जिल्ह्याचे मुख्यालय रायगढ येथे असून २०११ साली जिल्ह्याची लोकसंख्या १४.९३ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढीउडिया ह्या भाषादेखील वापरल्या जातात.

बाह्य दुवे[संपादन]