जांजगिर-चांपा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जांजगिर-चांपा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जांजगिर येथे आहे.या जिल्ह्याचे हे जुळे नाव असले तरी ही गावे एकमेकांपासून सुमारे ८ ते १० किमी अंतरावर वसलेली आहेत.[१]


चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ लेखक - डॉ. उदय राजहंस. दिनांक-१६/१०/२०१६ - तरुण भारत - ई पेपर - आसमंत पुरवणी पान क्र. ८ 'सोंठी Check |दुवा= value (सहाय्य). १६/१०/२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]