सुकमा जिल्हा
Jump to navigation
Jump to search
सुकमा जिल्हा | |
---|---|
छत्तीसगढ राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | छत्तीसगढ |
मुख्यालय | सुकमा |
क्षेत्रफळ | २,२५६ चौरस किमी (८७१ चौ. मैल) |
लोकसंख्या | २,४९,८४१ (२०११) |
सुकमा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून सुकमा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. १ जानेवारी इ.स. २०१२ साली हा जिल्हा दांतेवाडा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.