Jump to content

बालोद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालोद जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
बालोद जिल्हा चे स्थान
बालोद जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय बालोद
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५२७ चौरस किमी (१,३६२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,२६,१६५ (२०११)
-लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
-लिंग गुणोत्तर १,०२२ /


बालोद हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या मध्य भागात स्थित असून बालोद हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा दुर्ग जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे

[संपादन]