सुरजपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुरजपूर जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
सुरजपूर जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय सुरजपूर
क्षेत्रफळ
 - एकूण २,७८६.७ चौरस किमी (१,०७६.० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ६,६०,२८० (२००१)
-लोकसंख्या घनता २३७ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
-लिंग गुणोत्तर ९७३ /


सुरजपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर भागात स्थित असून सुरजपूर हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा सुरगुजा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]