बेमेतरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बेमेतरा जिल्हा
छत्तीसगढ राज्याचा जिल्हा
India - Chhattisgarh - Bemetara.svg
छत्तीसगढच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय बेमेतरा
क्षेत्रफळ २,८५५ चौरस किमी (१,१०२ चौ. मैल)
लोकसंख्या ७,९५,३३४ (२०११)
लोकसंख्या घनता २७८.६ प्रति चौरस किमी (७२२ /चौ. मैल)

बेमेतरा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून बेमेतरा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा दुर्ग जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]