Jump to content

मुंगेली जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंगेली जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
मुंगेली जिल्हा चे स्थान
मुंगेली जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय मुंगेली
क्षेत्रफळ
 - एकूण २,७३९ चौरस किमी (१,०५८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,०१,७०७ (२०११)


मुंगेली हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर भागात स्थित असून मुंगेली हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा बिलासपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे

[संपादन]