कांकेर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख कांकेर जिल्ह्याविषयी आहे. कांकेर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कांकेर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांकेर येथे आहे.

हा जिल्हा सन १९९८ पासून अस्तित्वात आला.या जिल्ह्यात महानदी, दूध नदी, हतुल नदी, सिंदूर नदी, तरु नदी ह्या नद्या आहेत.[१]


चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- धमतरी आणि कांकेर" Check |दुवा= value (सहाय्य). http://www.readwhere.com रिडव्हेअर.कॉम. ०६/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]