रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रसायन आणि खते मंत्रालय हे भारत सरकारचे एक मुख्य मंत्रालय आहे. ह्या मंत्रालयात प्रामुख्याने तीन विभाग येतात: रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, खते विभाग आणी औषधनिर्माण विभाग. मंत्रालयाचे अध्यक्ष रसायन व खते मंत्री आहेत. डी.व्ही. सदानंद गौडा हे विद्यमान मंत्री आहेत.

संदर्भ[संपादन]