बेटो (पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू जन्म १९८२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अँतोनियो आल्बेर्तो बास्तोस पिंपारेल तथा बेटो (१ मे, इ.स. १९८२ - ) हा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सेव्हिया एफ.सी.तर्फे गोलरक्षक म्हणून क्लब फुटबॉल खेळतो.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.