Jump to content

सायमन पोल्सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायमन पोल्सेन
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावसायमन बुस्क पोल्सेन
जन्मदिनांक७ ऑक्टोबर, १९८४ (1984-10-07) (वय: ३९)
जन्मस्थळसाँडर्सबर्ग, डेन्मार्क
उंची१.८४ मी (६ फु + इं)
मैदानातील स्थानLeft back
क्लब माहिती
सद्य क्लबएझेड
क्र१५
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००२–२००५साँडेर्जिस्के२६(७)
२००५–२००७एफ.सी. मिड्जीलँड६३(५)
२००८–एझेड८५(५)
राष्ट्रीय संघ
२००२–२००३Flag of डेन्मार्क डेन्मार्क (१९)(०)
२००३–२००४Flag of डेन्मार्क डेन्मार्क (२०)(०)
२००५–२००६Flag of डेन्मार्क डेन्मार्क (२१)११(१)
२००७–डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क१९(०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १५ May २०११.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:२०, ९ June २०१२ (UTC)

सायमन पोल्सेन (डॅनिश: Simon Busk Poulsen ;) (ऑक्टोबर ७, इ.स. १९८४ - हयात) हा डॅनिश राष्ट्रीय संघाकडून खेळणारा पुरुष फुटबॉल खेळाडू आहे. तो डेन्मार्कातील एरडिविजिए साखळी स्पर्धेत ए.झेड. अल्कमार संघाकडून खेळला आहे. तो बचावफळीतील डाव्या रक्षकाच्या भूमिकेतून खेळतो.

बाह्य दुवे

[संपादन]