सेंट जकोब-पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेंट जकोब-पार्क हे स्वित्झर्लंडच्या बासेल शहरातील फुटबॉल मैदान आहे. मूळ ३३,४३३ प्रेक्षकक्षमता असलेल्या या मैदानाची क्षमता युरो २००८च्या निमित्ताने ४२,५०० इतकी करण्यात आली. तेव्हा हे मैदान स्वित्झर्लंडमधील सगळ्यात मोठे फुटबॉल मैदान झाले.

याला जॉग्गेली या नावानेही ओळखता येते.