Jump to content

युएफा यूरो २००८ पात्रता फेरी गट अ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युएफा यूरो २००८ पात्रता फेरी गट अ मधून पोलंडचा ध्वज पोलंडने १७ नोव्हेंबर, २००७ रोजी बेल्जियमचा ध्वज बेल्जियमला २-० हरवून मुख्य स्पर्धेत पात्र ठरला. पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालने २१ नोव्हेंबरला फिनलंडचा ध्वज फिनलंडला ०-० असे रोखून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवला होता.