Jump to content

यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यशोदा (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची
निर्माता विरेन प्रधान
निर्मिती संस्था पिकोलो फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १६५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार दुपारी १२.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६ वाजता (७ मेपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ फेब्रुवारी २०२३ – १९ ऑगस्ट २०२३
अधिक माहिती

यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार

[संपादन]
  • वरदा देवधर - यशोदा (बयो)
  • रोहिणी हट्टंगडी
  • नयना आपटे
  • अभिजीत चव्हाण
  • ऋग्वेदी प्रधान
  • अनिल गवस
  • गुरुराज अवधानी
  • दिनेश कानडे
  • सृष्टी पगारे
  • अशोक समेळ
  • मृण्मयी गोंधळेकर
  • ऋतुजा चिपडे
  • सार्थक केतकर
  • सार्थक सावंत
  • हर्षद शेट्ट्ये
  • मोहित वैद्य
  • तारका पेडणेकर
  • श्रुती पुराणिक
  • विशाख म्हामणकर
  • ओवी करमरकर
  • सृजन देशपांडे
  • स्वानंद जोशी

विशेष भाग

[संपादन]
  1. गोष्ट अमर संस्कारांची... (१३ फेब्रुवारी २०२३)
  2. बयोची नवरा बदलण्याची जगावेगळी मागणी. (२४ फेब्रुवारी २०२३)
  3. वेळ शुभंकरोतीची, वेळ संस्कारांची, आता नवीन वेळेत. (७ मे २०२३)
  4. बयोच्या लग्नाला नक्की यायचं! (१६ मे २०२३)

नव्या वेळेत

[संपादन]
क्र. दिनांक वार वेळ
१३ फेब्रुवारी – ६ मे २०२३ सोम-शनि दुपारी १२.३०
७ मे – १९ ऑगस्ट २०२३ संध्या. ६

बाह्य दुवे

[संपादन]