जानेवारी ६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(६ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
<< जानेवारी २०२१ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१


जानेवारी ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६ वा किंवा लीप वर्षात ६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

पंधरावे शतक[संपादन]

सतरावे शतक[संपादन]

 • १६६४ - मराठी सैन्य सुरतेत शिरले.

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

 • १९२४ - वि.दा. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून  जन्मठेपेतून सुटका.
 • १९२९ - मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
 • १९०७: मारिया मॉंटेसरी यांनी पहिली मॉंटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
 • १९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.
 • १९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता.
 • १९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
 • १९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
 • १९९३ : सोपोर हत्याकांड - अतिरेक्यांनी छावणीवर केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी ५५ काश्मिरी नागरिकांची हत्या केली.

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

 • १४१२: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत जोन ऑफ आर्क

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

 • पत्रकार दिन (महाराष्ट्र).
 • वर्धापनदिन : मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण (१८३२)

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - (जानेवारी महिना)