भारतीय सैन्याचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
३९ बंगाल इन्फंट्रीच्या शिबिरातील एक समूह

भारतीय सेनेचा इतिहास उपलब्ध काही संदर्भांनुसार, लाखो वर्षांचा आहे. तो वेदकालिन व रामायण तसेच महाभारत यांच्याइतका जूना आहे. पुरातन कालापासून ते १९व्या शतकापर्यंत अनेकानेक राजांनी व सम्राटांनी आपले परंपरागत सैन्य तयार केले होते.भारताचे इतिहासात सत्ता, भूमी व तत्त्वांसाठी अनेक लढाया झाल्यात. त्यावेळेस परंपरागत युद्धसाधनांचा वापर करण्यावर भर होता. कोणी आक्रमण केल्यास संरक्षित रहावे म्हणून किल्ल्यांचा वापरही करण्यात येत असे.

पुरातनकाली सैन्याचे पायदळ व घोडदळ होते. तसेच लढाईत काही ठिकाणी हत्तींचाही वापर करण्यात येत असे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.