भारतीय शांती सेना
Appearance
former Indian military force operating in Sri Lanka | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| उपवर्ग |
| ||||
| स्थान |
| ||||
| |||||
भारतीय शांती सेना तथा इंडियन पीस कीपिंग फोर्स (आयपीकेएफ) हे भारतीय लष्कराचे एक सैन्यदल होते. हे दल १९८७ आणि १९९० दरम्यान श्रीलंकेमध्ये तैनात होते.
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष रणसिंगे प्रेमदासाच्या आदेशानुसार हे सैन्य १९८९मध्ये परतायला लागले. या सैन्याची शेवटची तुकडी मार्च १९९०मध्ये भारतात परतली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |