Jump to content

भारतीय लष्कर हुद्दे व मानचिन्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय लष्करी हुद्दे व मानचिन्ह आणि ब्रिटिश लष्करी हुद्दे व मानचिन्ह यांत बरेच साम्य आहे.

Officer ranks (Field Dress)[संपादन]

लष्करी हुद्दे मानचिह्न
फील्ड मार्शल + फील्ड मार्शल हा मानाचा हुद्दा आहे. त्याचा समावेश सर्वसाधारण सैन्यांच्या पदांत होत नाही. परंतु दोन असाधारण लष्करी अधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे. ते म्हणजे सॅम माणेकशॉ व दिवंगत के.एम. करिअप्पा. फील्ड मार्शल निवृत होत नाहीत.
जनरल Gold national emblem outlined in red over a gold star outlined in red, all over a crossed gold baton and scimitar the same.
लेफ्टनंट जनरल Gold national emblem outlined in red over a crossed gold baton and scimitar the same.
मेजर जनरल Gold star outlined in red over a crossed gold baton and scimitar the same.
ब्रिगेडियर सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व तीन चांदण्यांचा त्रिकोण. ब्रिगेडच्या मुख्य अधिकारी असलेल्या कर्नलला ब्रिगेडियर म्हणतात.
कर्नल सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व दोन चांदण्या.
लेफ्टनेंट कर्नल सोनेरी राष्ट्रीय चिन्ह व एक चांदणी.
मेजर सोनेरी राष्ट्रीय चिन्ह.
कॅप्टन तीन चांदण्या.
लेफ्टनंट दोन चांदण्या.
सेकंड लेफ्टनंट एक चांदणी.

+ (फील्ड मार्शल हा मानाचा हुद्दा आहे. वर्तमान लष्करी संघटनेत तो अस्तित्वात नाही.) परंतु दोन असाधारण लष्करी अधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे. ते म्हणजे सॅम माणेकशॉ व दिवंगत के.एम. करिअप्पा. फील्ड मार्शल निवृत होत नाहीत. हा मान मरणोत्तरही देता येतो.

कनिष्ठ Commissioned अधिकारी and Non Commissioned हुद्दे (पद)[संपादन]

कनिष्ठ Commissioned अधिकारी हुद्दे मानचिह्न
सुभेदार मेजर/रिसालदार मेजर*
सुभेदार/रिसालदार*
नायब सुभेदार/नायब रिसालदार*
Non Commissioned Ranks मानचिह्न
रेजिमेंटल हवालदार मेजर - आता हे पद नाही
रेजिमेंटल क्वार्टर मास्टर हवालदार - आता हे पद नाही
कंपनी हवालदार मेजर/स्क्वॉड्रन दफादार मेजर*
कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार/स्क्वॉड्रन क्वार्टर मास्टर दफादार*
हवालदार/दफादार*
नाईक/लान्स दफादार*
लान्स नाईक/प्रभारी लान्स दफादार*
शिपाई/सवार*

* घोडदल/चिलखती दलातील हुद्दा

बाह्य दुवे[संपादन]