Jump to content

१९६७ नाथू ला आणि चीन संघर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६७ नाथू ला आणि चीन संघर्ष
दिनांक ११-१४ सप्टेंबर १९६७ (नाथु ला) १ ऑक्टोबर १९६७ (चो लो)
स्थान नाथु ला आणि चो लो भारत चिन बोर्डर
परिणती
युद्धमान पक्ष
भारत ध्वज India Flag of the People's Republic of China China
सेनापती
भारत ध्वज India
झाकिर हुसेन
(President of India)
भारत ध्वज India इंदिरा गांधी
(Prime Minister of India)
भारत ध्वज India स्वरन सिंग
(Defence Minister of India)
भारत ध्वज India General परमसिवा प्रभाकर कुमारामंगलम
(Chief of the Army Staff)
भारत ध्वज India ले. जनरल जगजीत सिंग आरोरा
भारत ध्वज India मेजर. जनरल सगत सिंग
Flag of the People's Republic of China China
माओ जेडॉग
(Chairman of the CPC/CMC)
Flag of the People's Republic of China China


(Deputy commander of the Tibet Military District)

सैन्यबळ
६५ ३००

चो लो आणि नथुला येथे १९६७ला झालेल्या १० दिवसांच्या युद्धात चीन हार मिळाली होती. त्यामध्ये त्यांचे ३०० पेक्षा जास्त सैन्य मेले.भारताचे फक्त ६५ हुतात्मा झाले.

पुरस्कार

[संपादन]
  1. ब्रिगेयर.राय सिंग यादव (२ ग्रेनेडियर रेजिमेंट)
  2. ले.कर्नल महातम सिंग (१० जम्मू आणि काश्मीर रायफल्स)
  3. मेजर.बाबा हरभजन सिंग (२ ग्रेेेनेडियर रेेेजिमेंट)
  1. केप्टन. प्रिथी सिंग डांगर (२ ग्रेनेडियर रेजिमेंट)
  2. हावलदार. लक्ष्मी चांद (२ ग्रेनेडियर रेजिमेंट)
  3. सिपाई. गोकुल सिंग (राजपूत रेजिमेंट)

हे ही पहा

[संपादन]
  • पलटन (हिंदी चित्रपट) हा चित्रपट सर्व १९६७ वर आधारित आहे.