भारतीय अर्धसैनिक दल
Appearance
भारतीय अर्धसैनिक दल हे भारताच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे सैन्य आहे. भारतीय आरमार आणि सैन्याचे अधिकारी सहसा अर्धसैनिकी दलांचे नेतृत्व करतात.[१]
या दलांत खालील तुकड्यांचा समावेश होतो --
- आसाम रायफल्स - ५०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाधीन दल.
- विशेष सीमा दल - १०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) या संस्थेस संलग्न दल.
- भारतीय तटरक्षक - २९ तळांवर ५,४०० सैनिक व खलाशी असलेले भारतीय आरमारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील दल.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |