दशराज्ञ युद्ध
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दाशरज्ञ युद्ध
कुरुक्षेत्र युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | c. 14 वे शतक ईसापूर्व |
---|---|
स्थान | रावी नदीजवळ |
परिणती | भरता आणि त्रितसु यांचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
त्रितसु-भारता | दहा आर्य राजे |
सेनापती | |
सुदास वशिष्ठ |
दहा राजे विश्वामित्र
|
दाशराज्ञ युद्ध तथा दहा राजांचे युद्ध हे ऋग्वैदिक काळातील एक युद्ध होते. हे युद्ध ऋग्वैदिक काळाच्याही आधी झाले असावे, असे मानले जाते. याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदाच्या ७व्या मंडलात आहे. [१] त्याचा परिणाम भरताच्या निर्णायक विजयात झाला आणि त्यानंतर कुरु राज्याची निर्मिती झाली.
इतर समजांनुसार हे युद्ध सुदास याच्या नेतृत्त्वाखाली तृत्सु समुदाय आणि इतर नऊ वैदिक आर्यांमध्ये झाला. यात वसिष्ठ ऋषी तृत्सुंचे तर विश्वामित्र इतर आर्यांचे सेनानायक असल्याचे मानले चाते.
या युद्धात एकीकडे सुदासच्या नेतृत्वात त्रित्सु व दुसरीकडे पुढील राजे होते. -
दहा राजांचे युद्ध म्हणजे दशराज्ञ युद्ध | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
Belligerents | ||||
---|---|---|---|---|
त्रित्सु-वैदिक कळप
(इंडो-आर्य) |
विरुद्ध>>> | अलिन
अनु महर्षी भृगु(इंडो-आर्य) भालन |
दास |
Commanders and leaders | ||
---|---|---|
राजा सुदास | दहा राजे | संवरण |
Strength | ||
अज्ञात पण कमी | ६,६६६ पेक्षा जास्त |
संदर्भ
[संपादन]- ^ Witzel, Michael (2012-10-25). 4. Early Indian history: Linguistic and textual parametres (इंग्रजी भाषेत). De Gruyter. doi:10.1515/9783110816433-009/html. ISBN 978-3-11-081643-3.