भारत-चीन युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत-चीन युद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक २० ऑक्टोबर - २१ नोव्हेंबर, इ.स. १९६२
स्थान अक्साई चिनअरुणाचल प्रदेश
परिणती चीनचा लष्करी विजय, व नंतर माघार
युद्धमान पक्ष
भारत भारत चीन चीन
सेनापती
ब्रिजमोहन कौल
जवाहरलाल नेहरू
व्ही.के. कृष्णमेनन
प्राणनाथ थापर
झँग गुओहुवा
माओ त्झ-तोंग
लिउ बोचेंग
लिन बिआओ
सैन्यबळ
१०,००० ते १२,००० ८०,०००
बळी आणि नुकसान
१,३८३ म्रुत्यूमुखी
१,०४७ जखमी
१,६९६ बेपत्ता
३,९६८ पकडले गेले
७२२ म्रुत्यूमुखी
१,६९७ जखमी

भारत-चीन युद्ध हे इ.स. १९६२ साली भारतचीन या देशांदरम्यान झालेले युद्ध होते. यात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला व नंतर त्यातील काही भागातून माघार घेतली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.