Jump to content

फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– दीपक दोब्रीयल
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by दीपक दोब्रीयल (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर श्रीराम लागू यांनी हा पुरस्कार सर्वधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष अभिनेता चित्रपट
१९४३
सूर्यकांत मांढरे छत्रपती शिवाजी
१९४७
सूर्यकांत मांढरे गनिमी कावा
१९५१
सूर्यकांत मांढरे स्वाराज्याचा शिलेदार
१९५६
सूर्यकांत मांढरे पावनखिंड
१९५९
सूर्यकांत मांढरे सांगते ऐका
१९६५
चंद्रकांत मांडरे साधी माणसं
१९६६
सूर्यकांत मांढरे मल्हारी मार्तंड
१९७४
श्रीराम लागू सुगंधी कट्टा
१९७५
श्रीराम लागू सामना
१९७६
रवींद्र महाजनी झुंज
१९७७
श्रीराम लागू भिंगरी
१९७८
यशवंत दत्त भैरु पैलवान की जय
१९७९
सचिन पिळगांवकर अष्टविनायक
१९८०
निळू फुले सहकार सम्राट
१९८१
अमोल पालेकर आक्रीत
१९८२
अशोक सराफ गोंधळात गोंधळ
१९८३
अशोक सराफ गोष्ट धमाल नाम्याची
१९८४
लक्ष्मीकांत बेर्डे लेक चालली सासरला
१९८५
लक्ष्मीकांत बेर्डे धुमधडाका
१९९४
विक्रम गोखले वजीर
१९९५
सयाजी शिंदे अबोली
१९९६
अशोक सराफ सुना येती घरा
१९९७
मोहन जोशी राव साहेब
१९९८
मोहन जोशी तू तिथे मी
१९९९
दिलीप प्रभावळकर रात्र आरंभ
२०१५
नाना पाटेकर डॉ. प्रकाश बाबा आमटे
२०१६
सचिन पिळगांवकर कट्यार काळजात घुसली
२०१७
नाना पाटेकर नटसम्राट
२०१८
अमेय वाघ मुरांबा
२०२१
दीपक दोब्रीयल बाबा

उत्कृष्ट नमुना

[संपादन]