रात्र आरंभ (चित्रपट)
Appearance
रात्र आरंभ | |
---|---|
दिग्दर्शन | अजय फणसेकर |
निर्मिती | लक्ष्मी वेंकटेश फिल्म्स |
प्रमुख कलाकार |
|
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९९९ |
रात्र आरंभ हा १९९९ साली प्रदर्शित झालेला रहस्यमय मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेल्या नायकाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.