Jump to content

अबोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अबोलीची फुले व कळ्या

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या फुलाचा गजरे करण्यासाठी वापर होतो. याच्या सालींपासून बनवलेले तेल जखमा लवकर भरून आणण्यासाठी वापरतात.या वनस्पतीला आवश्यक अशा खास मशागतीची गरज नसते. या फुलाचा रंग काहीसा केशरी असा असतो त्याला अबोली रंग अस म्हंटले जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]