हॅना लँडहीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅना लँडहीर (२० ऑगस्ट, २००२:नेदरलँड्स - ) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.